पिंपळखुटा येथे माळी युवक संघटना तर्फे चष्मे वाटप

Khozmaster
1 Min Read
योगेश नागोलकार पातुर
तालुक्यातील मौजे पिपंळखुटा येथे महाराष्ट्र माळी युवक संघटना  अकोला जिल्हा तर्फे मोफत चष्मे वाटप शिबिर मा. प्रकाश भाऊ तायडे (सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तथा संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र माळी युवक संघटना ) यांच्या मार्गदर्शनाखाली भवानी माता मंदिर येथे 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या भव्य मोफत चष्मे वाटप  शिबिर मधील गरजू लोकांना दि. 26 डिसेंबर रोजी चष्मे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला , प्रदेश समन्वयक युवा नेते अभिलाष तायडे, विभागीय अध्यक्ष ,श्री सचिन धनोकार ,जिल्हाध्यक्ष श्री चंद्रकांत बारताशे, माजी सभापती प्रकाशभाऊ माडोकार सरपंच श्री सुभाष वाहोकार ,उपसरपंच काशीराम वानखडे,प्रसिध्दि प्रमुख प्रज्वल तायडे ,सुनिल माडोकार ,नितिन इंगळे,राहुल वाट,रामकुष्ण लाहुडकार ग्रा प सदस्य ,हरिभाऊ येनकर,गणेश नागोलकार ग्रा प सदस्य ,बाळु सोळंके,प्रविण माडोकार ,दिपक येनकर,आशिष माडोकार ,सचिन माडोकार ,तुळशिराम खोरत ,जगन्नाथ उगले तंटामुक्ती अध्यक्ष ,संदीप माडोकार , बहुसंख्याने शिबिराचा लाभ घेण्यासाठी मा भवानी मंदीरात होते उपस्थित कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र माळी युवक संघटना पिंपळखूटा व जय बजरंग व्यायाम शाळा गावातील नागरिक व महिला जास्त संख्येत उपस्थित होते.
0 9 3 7 6 0
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *