सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूतजामनेर तालुक्यातील कुंभारी येथे दोन दिवसीय शिबीर डिसेंबर रोजी संपन्न झाले.अखिल भारतीय भट्राचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स हुमान राईटच्या वतीने मौजे कुंभारी तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्य स्तरीय शिबिरासाठी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर( बाबा ) राष्ट्रीय समन्वयक गिरिराज महिराज राष्ट्रीय सरचिटणीस अमोल नानजकर राष्ट्रीय उपाध्यक्ष शोभाताई बल्लाळ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अँड राणीताई स्वामी प्रदेश अध्यक्ष अरुण चव्हाण देशमुख, प्रभाकर साळवे प्रदेश सरचिटणीस,तर प्रमुख पाहुणे मा.सभापती बबंलुशेट भंसाळी फत्तेपूर,प्रदेश अध्यक्ष लघुउद्योग श्रावण कुळे प्रदेश युवती सणा शेख मराठवाडा विभाग अध्यक्ष पंडित तिडके, जिल्हा अध्यक्ष प्रदीपजी जगताप औरंगाबाद, सोयगाव तालुका अध्यक्ष गोकुळसिंग राजपूत, सोयगाव तालुका अध्यक्ष चेतन राठोड, सचिव शेख अज्जर फर्दापूर व सर्व मराठवाडा विभागातील विभागप्रमुख जिल्हाप्रमुख महिला जिल्हाप्रमुख सर्व सन्माननीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित दशबिरामध्ये माहिती अधिकार विधेयक या विषयावर भ्रष्टाचारावर आळ महिला संरक्षण लघुउद्योग विधेयक पारित करण्यासंदर्भात अशा अनेक विषयावर चर्चा या दोन दिवसीय शिबीराच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना सखोल अशे मार्गदर्शन करण्यात आले आहे.याप्रंसगी महाराष्ट्रातून संघटनेचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 18