चिखलीत काॅंगे्रसचा 138 वा स्थापना दिन साजरा

Khozmaster
1 Min Read


काॅगे्रस पक्षाचा 138 वा स्थापना दिवस चिखली काॅगे्रसच्या वतीने महापुरूषांना पुष्पा हार अर्पण करून विनंम्र अभिवादन करीत साजरा करण्यात आला. स्वातंत्र पुर्व काळापासुन संघर्षमय प्रवास करून स्वातंत्र्याचे स्वप्न उराषी बाळगुन असलेल्या काॅगे्रसने ते प्रत्यक्षात उतरविण्याचे कार्य केले. देषाच्या वैभवात भर टाकणा-या औद्योगिक, शैक्षणीक, वैज्ञानीक संस्था तसेच अनुसंधानीक शोधाच्या कार्याला बळ देवुन काॅंगे्रसने देष बळकट केला. काॅंगे्रस उभारणीपासून राष्ट्रपीता महात्मा गांधी यांनी दिलेल्या अंहिसा या मार्गाचा अंवलंब करून काॅंगे्रसची वाटचाल सुरू असुन देषात हरितक्रांती, श्वेतक्रांती करून देषात कृषी विद्यापीठे उभारल्या गेली ही काॅंग्रसेची उपलब्धी आहे. आजही काॅंगे्रस अंहिसेच्या विचाराने मार्गक्रमन करीत आहे. 28 डिसेंबर 1885 रोजी काॅगे्रसची स्थापना करण्यात आली होती, स्वातंत्र्य लढयापासुन आधुनिक भारताच्या निर्मीती पर्यंतच्या प्रवासात काॅगे्रसचा मौलाचा वाटा आहे.  यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी, पहिले प्रधानमंत्री स्व. पंडीत जवाहरलाल नेहरू व प्रधानमंत्री स्व. इंदिराजी गांधी  यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करीत अभिवादन करण्यात आले.
यावेळी  डाॅ. मोहमंद इसारार, अॅड. प्रषांत देषमुख, कापरसिंग पाटील, सचिन शेटे, भारत खासभागे, पी.पी. म्हस्के,षेख अजिम भाई शेलुद, समाधान गिते, प्रषांत भटकर, इसराक सौदागर, मोसीन भाई, षिवा म्हस्के, नंदु पाटील, सुरज नाके, गणेष धुदाळे,  शेख इम्रान, शेख समिर, शेख युसूफ, लक्ष्मण भिसे, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *