शिक्षण महर्षी डाॅ.पंजाबराव देषमुख यांच्या जयंती निमित्त दिनांक 27 डिसेंबर 2022 रोजी चिखली शहरातुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेचे काॅगे्रसच्या वतीने बुलडाणा जिल्हा काॅगे्रस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांच्या जनसेवा कार्यालयासमोर स्वागत करण्यात आले.चिखली शहरातुन काढण्यात आलेेल्या शोभायात्रा स्थानिक जयस्तंभ चैकात पोहचल्यानंतर काॅगे्रसच्या वतीने या ठिकाणी शोभायात्रेचे पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले. यावेळी बिदुसिंग इंगळे, युवक काॅगे्रस शहर अध्यक्ष पप्पु जागृत, अॅड. प्रषांत देषमुख, आष्विन जाधव, समाधान गिते, बाळु साळोख, केैलास जंगले, अमोल सुरडकर, शेखर देषमुख, षिवा म्हस्के, संजय गिरी, भारत खासभागे, जे.बी. इंगळे, लक्ष्मण भिसे, आदनान खान, महादु भालेराव, संदिप चिंचोले, सुनिल म्हस्के, अजिम शेख शेलुद, राजु म्हस्के, भगवान भुसारी, स्वप्नील सोळंकी, यांच्यासह प्रा. सवडकर सर, प्रा. पडघान सर, वडतकर मॅडम, राजेष करपे, चिंचोले सर, मोगल सर, काळे, सर, यांचाही सहभाग होता.
शिक्षण महर्षी डाॅ.पंजाबराव देषमुख यांच्या शोभायात्रेचे काॅगे्रसकडुन स्वागत
0
9
3
7
6
2
Users Today : 20
Leave a comment