प्रतिनिधी शहीद शहा : 24 डिसेंबर  मुस्लिम शाह फकीर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या समाजाचा समावेश भटक्या विमुक्त प्रवर्गात करावा

Khozmaster
2 Min Read
बुलडाणा प्रतिनिधी शहीद शहा
डिसेंबर  मुस्लिम शाह फकीर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या समाजाचा समावेश भटक्या विमुक्त प्रवर्गात करावा या सह विविध मागण्यांसाठी मुस्लिम शाह फकीर समाज संघटनेच्या वतीने नागपुर विधान भवनावर हजारोंच्या संख्येने प्रचंड असा आक्रोश मोर्चा  काढण्यात आला सदर मोर्चा मध्ये मुस्लिम शाह फकीर समाजातील फकीर  फकीरी वेशभूषा मध्ये मोठ्या संख्येने जरब लावणारे फकीर यांनी आपल्या सत्यतेच्या कलाकृतीने आम्ही खरोखर शहा फकीर आहोत हे दाखवण्यासाठी त्यांनी शरीरावर कोडे मारले व लोखंडी सळ्या आपल्या दंडामध्ये टोचून एकूण तिकडे आरपार काढले सदर पोलीस प्रशासनही हे दृश्य पाहूनधास्तावल्यासारखे झालेले होते त्यावेळी काही वक्त्यांनी जर शासनाने आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले तर यापुढे प्रत्येक तहसील कार्यालयावर व जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर उग्र स्वरूपाचे धडक मोर्चे काढण्यात येतील असेही सांगितले गेले.मोर्चात मुस्लिम शाह फकीरांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार नारेबाजी केली त्या नंतर सामाजिक न्यायमंत्री अतुल सावे यांना निवेदन सादर केले मंत्री महोदय यांनी महीना भराच्या आत प्रधान सचिवांसोबत समाजाची बैठक लावण्यात साठी शिष्टमंडळास आश्वासन दीले
मुस्लिम शाह समाजाचे नैत्तुत्व : आमदार फारूक शाह,कॉमरेड हाजी रहेमान शाह,वाहब शाह संस्थापक अध्यक्ष के. जी.शाह,संघटनेचे संस्थापक महासचिव जाकीर शाह प्रदेश अध्यक्ष लुकमान शाह  विदर्भ अध्यक्ष मुस्ताक शाह,विदर्भ उपाध्यक्ष अस्लम शाह बुलढाणा जिल्हा अध्यक्ष तहेसीन शाह,अकीलशाह, साबीर अली, मेहकर चे फिरोज शाह,रजिक शाह.रहेमत अली,बाळापूर चे अकबर शाह.शहीदशाह, महेमुद शाह ,अदील शाह,यासीन शाह, उस्मान शाह,अलीम शाह,शहेबाज़ शाह असंख्य समाज बांधव मोर्चात सामील होते..
0 9 4 7 4 0
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *