रवि मगर चिखली
तालूक्यातील पेठ येथील ग्रामपंचायत काही दुरलक्ष करत आहेत, जसे सार्वजनीक जागेची साफ सफाई , समाज मंदीर शासकीय नीमशासकीय कार्यालय ,तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय , व गावकर्याच्या घरासमोर उकर्डे या सर्वांकडे लक्ष देण्याचे काम ग्रामपंचायत चे आहेत, परंतू ते कामे , लोकप्रतिनीधी यांनी ग्रामपंचायत मधे सांगीतले असून सुद्धा या कड़े ग्रामपंचायत लक्ष देत नाही, तरी गावकर्यांना या समस्या सुटत नाही, या कड़े ग्रामपंचायत ने पुरेपुर लक्ष द्या.अन्यथा गावकरी या सफाई बाबत b.d.o. यांच्या कड़े निवेदन सुपुर्त करतील असे सुत्रांतर्फे कळाले आहे.
Users Today : 20