कीरण सेदाणी तथा बाळासाहेब गणोरकर यांना महाराष्टाचा 2022 प्रेरणा पुरस्कार बहाल

Khozmaster
2 Min Read
रितेश कुमार टीलावत तेल्हारा प्रतिनिधी
तेल्हारा
छञपञी शाहु नगरी कोल्हापुर येथे राज्यस्तरीय आॅल जर्णालीष्ट फ्रेंड सर्कल म्हनजे भारतीय पञकाराची राष्टीय संघटना  ajfcचा राज्यस्तरीय संमेलन आज दिनांक 27/12/2022ला दसरा चौकातिल छञपती शाहू महाराज सभागृह कोल्हापुर येथे सपन्न झाले यावेळी सम्मेलनाचे उदघाटक म्हणून लाभलेले नितीन देसाई , संमेलनाध्यक्ष सचिन परब, प्रमुख मार्गदर्शक डॉ, संभाजी खरात, स्वागताध्यक्ष गणेश कोळी, प्रदेशाध्यक्ष कांचन जांबोटी, प्रदेशाचे मावळते कार्याध्यक्ष निलेश पोटे , नव्यानेच नियूक्तझालेले राहूल कुलट ईत्यादीं मान्यवरांच्या उपस्थितीत आज कोल्हापूर नगरीत ajfc चे प्रदेश  मावळते कार्याध्यक्ष निलेशजी पोटे , अकोला जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब गणोरकर ,व हिवरखेड येथिल पञकारीतेतील बुंलद तोफ तथा संत गाडगेबाबा सेवा समीती सोबतच सामाजीक कार्यात अग्रेसर, तालूका भाजपा  व्यापारी आघाडीचे  किरणदादा सेदाणी यांना प्रेरणा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं. प्रथम मान्यवराकडून महालक्ष्मीमाता, तथा छञपती शाहुमहाराज व महापुराशाना पुजन करुन दिप प्रजवल करन्यात आले  अभगपिठावरील मान्यवरानी पञकाराचे कार्यावर प्रकाश टाकला
यावेळी श्री ,सरोदे सर, अक्षय पाटील, बाळासाहेब नेरकर ,सुनिलकुमार धुरडे , दिनेश बोचे ,विठ्ठल येरोकार , समाधान इंगळे, सचिन रेखाते सहमहाराष्टातील नामवंत दैनिकांचे संपादक प्रतीनीधी विवीध चॅनलच्या प्रतीनीधीच्या व दैनिकाच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडला यावैळी पुरस्कार प्राप्त किरण सेदानी यांनी सूद्दा पञकारीतेतील विवीध विषयावर मारदर्शन केले सचीन परब वरील कार्यक्रमाचे संचालन यासिन सर यांनी केले सदर सम्मेलनाला महाराष्टातुन बहूसंख्य पञकार ,सपादंकाची , ऊपस्थिति  लाभली.
0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *