मुर्तीजापुर प्रतिनिधी
मुर्तीजापुर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा समितीच्या वतीने भिमा कोरेगाव शौर्य दिन निमित्य विजय स्तभ प्रतीकृती मान वंदना समारोह रविवार दि. १ जानेवारी २०२३ रोजी सांयकाळी ५ वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा बस स्टॉड चौक मुर्तिजापूर येथे आयोजीत केले आहे. या समारोहाचे उद्घाटन प्रमोद देंडवे जिल्हा अध्यक्ष वंचीत बहुजन आघाडी यांच्या हस्ते होणार असुन या प्रसंगी माजी सौनिक, समता सैनिक दलाचे जवान तसेच नवनिर्वाची जिल्हा परीषद सभापती यांचा सत्कार व तालुक्यातील नव निर्वाचीत सरपंच यांचा सत्कार या प्रसंगी आयोजीत केला आहे. या प्रसंगी सुप्रसिध्द फिल्म गायीका सोनु सराटे व सुप्रसिध्द गायक लुकमान ताज यांचा प्रबोधन पर गायनाचा दनदनीत कार्यक्रम आयोजीत केला आहे. या प्रसंगी सुनिल सरदार, सजय नाईक, संदीप सरनाईक, संम्राट डोंगरदीवे, सचिन यादव पोलीस निरीक्षक, मनोहर वानखडे पोलीस उपनिरीक्षक, मोहन रोकडे, मुक्तार भाई, रविकुमार राठी, व्दारकाप्रसाद दुबे, भरतकुमार जेठवानी, आतिष महाजन, डॉ. जगदीष वानखडे, बाळासाहेब गुल्हाने, प्रधान गुरुजी, अप्पु तिडके, भुषन कोकाटे, योगीता वानखडे, लक्ष्मी वानखडे, मेजर सिध्दार्थ गांवडे, मेजर सतिष इंगळे, मेजर अरविंद डोंगरदिवे, पंडीतराव वाघमारे, श्रीकृष्ण बोळे कैलास महाजन, इत्यादी मान्यवर उपस्तीत राहणार आहे. तरी भिमा कोरेगाव युध्दातील शुर विरांना मान वंदना देण्यासाठी उपस्थीत राहण्याचे आवाहान भाऊसाहेब खांडेकर, भैय्यासाहेब तायडे, आकाराम बोरखडे, अंत्तगत बोरकर, गौतम डोंगरे, चितामन कांबळे, प्रा. गौर्धन इंगोले रामश्वर धन्दर, संजय झारोडीया, गौतम कांबळे, मनोज तायडे महेद्र तायडे, रंजीत सिरसाठ, करण वानखडे, बाळासहेब खांडेकर, इत्यादी नी केले आहे.
Users Today : 20