मा.आ.राहुलभाऊ बोंद्रे यांच्या हस्ते अनुराधा अर्बनची 2023 ची दिनदर्षीका प्रकाषित
चिखली
कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांनी स्थापन केलेल्या अनुराधा अर्बन या बॅंकेने जनसेवेचा वारसा कायम ठेवत राहुलभाउ बोंद्रे यांच्या नेतृत्वात अत्याधुनिक सुविधा पुरवून ग्राहकांच्या विष्वासास सार्थ ठरविले आहे. शेतकरी, विद्यार्थी, सामान्य नागरीक व व्यावसायीकांकरीता शासकीय व स्थानिक पातळीवरील विविध गरजा लक्षात घेता योजना राबवून अनुराधा अर्बन बॅंकेने नागरीकांना आर्थीक बळकटी देत बुलडाणा जिल्हयातील सहकार क्षेत्रात आपला अमीट ठसा उमटविला असल्याचे प्रतिपादन बॅंकेचे उपाध्यक्ष डाॅ. विष्वनाथ यादव यांनी केले. यावेळी सन 2023 या दिनदर्षीकेचे बॅंकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
सन 2023 या नववर्षाच्या अनुराधा अर्बन बॅंकेच्या दिनदर्षीकेचे विमोचन बॅंकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांच्या हस्ते समस्त संचालक मंडळ व ठेवीदार तथा असंख्य ग्राहकांच्या उपस्थिीत दिनांक 04 जानेवारी रोजी बॅंकेच्या मुख्यालयात करयात आले. या दिनदर्षीकेत महाराष्ट्रीय संस्कृती आणी भारतीय सणांच्या माहितीने परीपुर्ण असलेल्या दिनदर्षीकेला सर्वसामान्य नागरीक तथा शेतकरी बांधवाकडुंन शहरी व ग्रामीण भागात माफक प्रतिसाद लाभत आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राहुलभाउ बोंद्रे, उपाध्यक्ष डाॅ. विष्वनाथ यादव संचालक वर्धमानसेठ डहाळे, अर्जुन डोके, प्रकाष मेहेत्रे, शैलेष भांगडीया, विष्णु पाटील, अतहरोद्यीन काझी, कुणाल बोंद्रे, डाॅ. सत्यंेद्र भुसारी, पंढरीनाथ टेकाळे, मिसाळ सर, पत्रकार संजय खेडेकर, समाधान गाडेकर, मनसेचे राजेष परीहार, संतोष नरवाडे, राजेष खरात, नगरसेवक दिपक खरात, शहेजाद अली खान, राहुल सवडतकर, दिपक वाघ, अॅड. प्रषांत देषमुख, हेमंत षिसोदीया, कचरूबा सुरडकर, सरपंच अनिल फेफाळे, विष्णु फेफाळे, शेख अजिम शेलुद, सैयद राजु डोंगरषेवली, मुकेष वाघ, सुधिर काळे मामा, कन्हैयासेठ भोजवाणी, वसूसेठ पटेल, बाबुराव पुरोहित, अषोक पवार, यांच्यासह बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन गायकी, संजय चित्ते व अधिकारी, कर्मचा-यांची उपस्थिीती होती.
Users Today : 32