कलाविष्कार फाउंडेशन मेहकर कडून 31 डिसेबर 2022 ,वेदिका लॉन वर 2022 ला निरोप देण्यासाठी व नव वर्षा च्या स्वागता साठी विविध पुरस्कार व संगीत रजनी सोहळा चे आयोजन केले होते,त्यात “जिवन गौरव “,पुरस्कार, नवनिर्वाचित यशस्वि उद्योजक ( प्रोत्साहन पर) पुरस्कार,आणि सरवोत्कृष्ट गायिका है पुरस्कार वितरित करण्यात आले,विशेष हा कार्यक्रम 31 डिसेम्बर ला व्यसन मुक्ति चा संदेश देण्यासाठी दारू एवजी दूध पाजुन नव संदेश दिला व नव वर्षा च स्वागत केले,हा कार्यक्रम पारिवारिक होता, जेवन,दूध,संगीत ची मेजवानी होती, जेष्ठ पत्रकार,विश्वप्रेम चे संपादक व पत्रकार क्षेत्र, सामाजिक कार्यों त स्वताला निस्वार्थ झोकुन देणार रोखठोक निर्भिड व्यक्तिमत्व
श्री वसंत मुकंदराव पाराशर याच्या विविध कामाची व स्वताला झोकुन देवून काम करण्या च्या व्रुत्ति ची दखल घेत कलाविष्कार फाउंडेशन ने “जिवन गौरव”,पुरस्कारने त्यांना सन्मानित केले,त्यात ट्रॉफी, प्रमाणपत्र ,शाल श्रीफल देवून गौरविले,व नव उद्योजक ,समाज कार्यात सदा अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व वेदिका लॉन चे संचालक श्री विजय भिमराव आव्हाळे यांना नव उद्योजक पुरस्कार ( प्रोत्साहनपर) देवून ट्रॉफी, शाल,श्रीफल, प्रमाणपत्र देऊन गौरविले, आणि मेहकरच्या गायन क्षेत्रात उलेखनीय असा आपला वेगळा ठसा उमटविनारी कु प्रतीक्षा रूपेश लंबे हिला सुद्धा प्रोत्साहन पर “सरवोत्कृष्ट गायिका “,पुरस्कारने ट्रॉफ़ी, प्रमाणपत्र,शाल,श्रीफल देवून सन्मानित कलाविष्कार फाउंडेशन ने केले,सर्वत्र या कार्या चे कौतुक होत आहे,पुरस्कार कार्यक्रम नंतर संगीत रजनी त स्थानिक कलाकारानी व कलाविष्कारच्या परिवारातील सदस्यानी , बाहेरहुन आमंत्रित गायकानी मेहकर वासियाना मंत्रमुग्ध केले,,हा कार्यक्रम पारिवरिक, आमंत्रित होता त्यात पुरस्कार,संगीत रजनी,जेवन, आणि नववर्षात दूध एक अनोखि एक पार्टी च होती,नववर्ष स्वागत दूध पिउन व्यसन मुक्ति चा संदेश देण्याचा प्रयत्नं केल्याचा जानवले, कलाविष्कार फाउंडेशन ने या अगोदर सुद्धा 7 दिग्गज व्यक्तिमत्वा ला विविध पुरस्कारने सन्मानित केले होते, कलाविष्कार फाउंडेशन चा उद्देश्य च समाज जिवनात सदा अग्रेसर विविध कार्य करणाऱ्या ची दखल घेन्यासाठी व नव नवीन कलाकारातील कलाकाराला बाहेर काढून त्याला व्यासपीठ निर्माण करून देण्या करीता च क्लाविष्कार च जन्म झाला,31 डिसेम्बर ला झालेल्या कार्यक्रम यशस्वितेसाठी कलाविष्कार फाउंडेशन चे अध्यक्ष श्री रविद्र वानखेड़े,सर्वश्री दत्ता उमाळे,ऐड संदीप वाघमारे,संतोष सारडा,रफीक कुरेशी,डॉ सुभाष खुरद,डॉ पवन मंत्री,महेश रिन्डे, किरण डोंगरदिवे, गणेश राउत,रोहित चव्हाण, विनोद बोरे, तिरके सर, विवेक बारड,बालुभाऊ शिंगनाथ,किशोर बाजड़ ,अविनाश तायड़े,अभय मासोदकर, मलसने,संदीप पाटिल,व क्लाविष्कार चे सर्वच सदस्य आणि पत्रकार बांधव श्री भरत सारडा, पट्ठे सर, मुन्ना काळे, व इतर बरेच पत्रकार उपस्तिथ होते.