मेहकर तालुका विज्ञान प्रदर्शन 2022 / 2023 मध्ये दुसरा क्रमांक

Khozmaster
2 Min Read

एजाज खान

आसीफ खान दिलदार खान पठाण लैब असिस्टंट पीर मोहम्मद उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मेहकर ता मेहकर जिल्हा बुलढाणा यांनी पटकाविले दिनांक 04/01/2023 शिक्षण विभाग पंचायत समिती मेहकर व मेहकर तालुका विज्ञान शिक्षक संघटना मेहकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शन दादासाहेब चैधरी विद्यालयात सोनाटी ता मेहकर येथे आयोजित करण्यात आला होता या मध्ये मेहकर तालुका व शहरी भागातील सर्व शाळा व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शाळेचे अध्यक्ष संजय भाऊसाहेब बदर होते कार्यक्रमाचे उद्घाटन व बक्षीस वितरण मेहकर विधानसभा मतदारसंघाचे  आमदार मा डॉ संजयजी रायमुलकर साहेब व अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार मा अँड  किरण सरनाईक साहेब शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा सुदेश भाऊ लोढे   गटशिक्षणाधिकारी मा लव्हाळे साहेब मुख्याध्यापक वाघमारे सर यांचे शोभ हसते करण्यात आले व तसेच प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित गटशिक्षणाधिकारी मा लव्हाले साहेब व माजी गटशिक्षणाधिकारी मा वानखेडे साहेब होते तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी व प्रतिनिधी व पी सी पवार गवारे सर बोरकर सर बदर सर कलीम सर दानीश सर सलाहुद्दिन सर अलीयार सर पाटील सर असलम खान सर शाळेतील विद्यार्थ्यांना व प्रयोगशाळा परिचर व साहयक ही सहभाग झाले होते तसेच प्रयोगशाळा परिचर व साहयक मध्ये प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ महाराष्ट्र मेहकर तालुका सचिव आसिफ खान दिलदार खान पठाण लैब असिस्टंट पीर मोहम्मद उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मेहकर यांनी दुसरा क्रमांक पटकावला या वेळी आमदार मा डॉ संजयजी रायमुलकर साहेब व आमदार मा अँड किरण सरनाईक साहेब व सुदेश भाऊ लोढे अध्यक्ष शिवाजी शिक्षण संस्था मेहकर व गटशिक्षणाधिकारी मा लव्हाळे  साहेब दादासाहेब चैधरी विद्यालयाचे मुख्याध्यापक वाघमारे सर यांचे शोभ हसते ट्राफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले व विशेष मेहकर नगर परिषद चे मा नगराध्यक्ष कासम भाई गवळी यांनी आसीफ खान पठाण लैब असिस्टंट यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या व कौतुक केले शाळेतील मुख्याध्यापक मो जावेद सर यांनी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व मित्र परिवार यांनीही अभिनंदन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काटकर सर व आभार प्रदर्शन डोगंरदिव सर यांनी केले.
0 9 3 7 6 2
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *