बुलडाणा , महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळे अंतर्गत् बुलढाणा जिल्हयातील कामगारांना आवाहन करण्यात येते की, कामगार नोंदणी, नुतनीकरण व लाभ वाटपाचे सर्व कामकाज ऑनलाईन प्रणालीव्दारे करण्यात आले आहे.असे आवाहन उप कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याकारी मंडळ तथा सरकारी कामगार अधिकारी बुलढाणा यांनी केले आहे.
Users Today : 32