प्रतिनीधी रवि मगर_ग्रामपंचायत पेठ येथील ग्रामसेवक यांना पेठ येथे मुख्यालईन राहण्याबाबत गटविकास अधिकारी पं.सं. चिखली यांना दी, बारा डीसेंबर रोजी दीलेल्या निवेदना नुसार पेठ येथील गजानन शंकर शेळके व ईतर गावकरी मंडळी यांनी ग्रामपंचायतचे सचिव हे मुख्यालयी न राहता आठ ते पंधरा दिवसातून एकच वेळेस येतात व जास्तीत जास्त एक तास हजेरी देतात सदर कालावधीत जनतेची कामे करायची कि, गावाचा विकासाची कामे करायची याबाबत त्यांना विचारणा करून गावचा विकास करणे करीता व जनतेची कामे करण्या करीता मा. सचिव यांना मुख्यालयी राहण्यास सक्त ताकिद देण्यात यावी व सर्व कामे मार्गी लावण्यात यावे या करीता माननीय जील्हाधीकारी यांना लेखी स्वरुपात निवेदन देउन मागणी केली आहे, ही मागणी पुर्ण न झाल्यास गजानन शेळके व गावकरी यांनी आमरण उपोषण करण्यात येईल अशा इशारा दीला आहे,
Users Today : 32