लोकषाही व समतेचा विचार बळकटीसाठी ‘हात से हात जोडो’ अभियान – राज्य समन्वयक श्यामभाउ उमाळकर हात से हात जोडो अभियान राबविण्यासंदर्भात ब्लाॅक काॅगे्रस अध्यक्षांची बैठक संपन्न चिखली : दि. 07 जानेवारी 2023 देषात नवा इतिहास लिहीणारी श्री राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारतजोडो यात्रा 120 दिवस पुर्ण करून हारियाणा मधुन जम्मुकाष्मिर कडेे प्रवास करीत आहे. भारतजोडो यात्रेने आता राष्ट्रीय चळवळीचे रूप घेतले असुन प्रचंड महागाई, भीषन बेरोजगारी, असहय आर्थीक आणि सामाजीक विषमतः तसेच देषातील व्देषाच्या राजकारणा विरूध्द ही निर्णायाक लढाई आहे. राहुलजी गांधीजी आणि काॅंगे्रसच्या विचारधारेषी देषातील करोडो जनता जोडलेली आहे, या पाष्र्वभुमीवर अखिल भारतीय काॅगे्रस कमिटीच्या वतीने भारतजोडो नंतर देषपातळीवर ‘हात से हात जोडो’ अभियान हाती घेतले असुन दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी जिल्हयातील सर्व गावात झेंडा वंदनाचा कार्यक्रम आयोजित करून हात से हात जोडो अभियानाची सुरूवात होत असुन बुलडाणा जिल्हयात ‘हात से हात जोडो’ अभियान प्रभाविपणे राबविणार असल्याचे प्रतिपादन बुलडाणा जिल्हा काॅगे्रस कमिटीचे अध्यक्ष मा.आ. राहुलभाउ बोंद्रे यांनी केले.ब्लाॅक काॅगे्रस कमिटीच्या अध्यक्षांची बैठक दिनांक 06 जानेवारी रोजी चिखली येथे आयोजित करण्यात आली होती. हात से हाज जोडो या अभियानाचे राज्य समन्वयक श्यामभाउ उमाळकर यांचा जिल्हा काॅगे्रस कमिटीच्या वतीने अध्यक्ष राहुलभाउ बोंद्रे व मान्यवरांनी सत्कार केला. सदर बैठकीला प्रकाष पाटील, मनोज कायंदे, दिपक देषमाने, गजानन खरात, रवि पाटील, साहेबराव पाटोळे, नंदुभाउ सवडतकर, विष्णु पाटील कुळसुंदर, अषोकराव पडघान, कुणाल बोंद्रे, एजाज मंत्री, श्यामभाउ पठाडे, सैयद इरफान हे होते.हात से हात जोडो अभियान राबविण्या संदर्भात मार्गदर्षन करतांना राज्य समन्वयक श्यामभाउ उमाळकर म्हणाले की, महापुरूष समाज सुधारक आणि संतांनी दिलेला समतेचा विचार हा भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या रूपात आपल्या सर्वांना दिला. मात्र सध्या लोेकषाहीचे काही स्तंभ डळमळीत होत आहे त्यामुळे पुन्हा एकदा लोकषाही व समतेचा विचार अधिक बळकट करण्यासाठी ‘हात से हात जोडो’ अभियान राबविणार असल्याचे प्रतिपादन केले.
सदर बैठकीत ब्लाॅक काॅगे्रस अध्यक्षांनी आपआपल्या ब्लाॅकचा आढावा देवून हात से हात जोडो अभियान राबविण्या संदर्भात सुचना केल्या. सदर बैठकीला जगन्नाथ पाटील, तुळषिराम नाईक, रमेषदादा कायंदे, सतिष मेहेदे्र, सुनिल सपकाळ, वसंतराव देषमुख, संताराम तायडे, रामभाउ जाधव, डाॅ. मोहमंद इसरार, प्रदिप पचेरवाल, राजेष पोलाखडे, इरफान पठान, निलेष पाउलझगरे, कलीम खान, डाॅ. सत्येंद्र भुसारी, ब्लाॅक काॅगे्रसचे समाधान सुपेकर, सुनिल तायडे, भगवान धांडे, गजानन मामलकर, अर्जुन घोलप, विजय काटोले, मनोज वानखेडे, राजेष मापारी, शेख समद, षिवदास रिंढे, दत्ता काकस, अतहरोद्यीन काझी, गजानन काकड, विष्णु झोरे, रवि राणे, प्रा.सौ. अरूणाताई कदम, सौ. सगिताताई घुगे, सौ. संगिताताई गाडेकर, सौ. विद्याताई देषमाने, सौ. विजयाताई खडसन, गजानन परीहार, दिलीप बोरे, समाधान गिते, रविअण्णा काळे, ईष्वर इंगळे, आरिफ भाई, गजानन खंडारे, भुषन काळे, जिवनबापु देषमुख, अॅड.प्रषांत देषमुख, अमोल सुरडकर, कैलास जंगल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकत्र्यांची उपस्थिती होती.
Users Today : 32