आलेगाव वनविभागाची कारवाई : सागवान फर्निचर, मशीन जप्त मळसुर : भौरद येथील वनक्षेत्रात झालेल्या अवैध वृक्षतोडीसंबंधी चौकशी करीत असताना पांगरखेड, ता. मेहकर, जि. बुलढाणा येथील फर्निचर दुकानावर आलेगाव वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ५ जानेवारी रोजी धाड टाकली. यावेळी दुकानातून अवैध वृक्षतोड केलेल्या सागवानच्या मालापासून पलंग, मंदिर, चौकट बनवताना आरोपीस अटक केली.अनिकेत मूलचंद जाधव, रा. विश्वी, ता. मेहकर, जि. बुलढाणा असे केले.आरोपीचे नाव आहे. आरोपीविरुद्ध वन बनवण्याचे साहित्य, फर्निचर, रंधा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने गत मशीन, ८४ चौकट लहान-मोठे सागवान तीन वर्षांपासून भौरद, विश्वी, वाडी, नग असा एकूण अंदाजे एक लाख जमुना, राजगड येथील जंगलातून रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही सागवान वृक्ष कटाई व तोड करून त्या कारवाई अकोला वन विभागाचे पासून फर्निचर बनवून विकत उपवनसंरक्षक के. आर. अर्जुना, असल्याचे चौकशी दरम्यान कबूल सहायक वनसंरक्षक एस. ए. वडोदे यांच्या मार्गदर्शनाखाली आलेगाव यावेळी आरोपीकडून फर्निचर वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ करीत आहेत. आरोपीस वन कोठडी आरोपीला अटक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केल्यानंतर वन ६ जानेवारी रोजी न्यायालय पातूर येथे हजर केले असता न्यायालयाने आरोपीस एक दिवसाची वन कोठडी सुनावली.चव्हाण, वनपाल पिंपळडोळी डी. एम. इंगळे, वनरक्षक संदीप आलाट, बाळासाहेब थोरात, लखन खोकड, सतीश साळवे, अडोळे, वडजे, प्रशांत डोंबळे व इतर वन कर्मचाऱ्यांनी केली. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल डी. एम. इंगळे करीत आहेत.