उदयनगर,,रफीक खान किन्होळा प्रतिनिधी समाधान वानखेडे चिखली तालुक्यातील येत असलेले किन्होळा या ग्रामपंचायत येथील नाली चे व ढापा चे बांधकाम निकृष्ट दर्जाचे काम बघायला मिळत आहे, ग्रामपंचायत मार्फत चालु असलेले नीधी मंडळ चा पैसा खर्च करायचा तर कुठे, त्यायामुळे ते सर्व सामान्य चे काम निकृष्ट दर्जाचे ते करत आहे.कारण कि गावातील पुढारीचा च हात गावातील सरपंच व ग्रामसेवकावर आहे. पुढची साथ असल्यामुळे मोठ्या प्रमाणात बोगस काम करत आहे यांनी काम काम तर केले, पण कामाचा काही दर्जा वाटत नाही, काम चालू असतांना त्यामधे रेती गिटी व सिमेंट चे प्रमाण कीती तसेस लोखंड चे प्रमाण काहीच नाही तर अशा वेळी किन्हो ळा ग्रामसेवक सरपंच तसेस इंजिनीयर याचा या पराक्रमात हाथ भार असू शकते का, राजीकीय कार्यकर्ते चा त्याचा हात आहे त्यान्च्या मुळे त्यानंच काही हू शकत नाही, हा प्रश्न तेथील लोकप्रतिनिधिंना पडला आहे
Users Today : 32