पेठ येथील हाईवे वरील पथदीवे फक्त दीखावा आहे काय विषय जिथल्या तीथेच

Khozmaster
1 Min Read

प्रतिनीधी रवि मगर  तीन वर्षा पासून खांब रवले पण पथदीवे लागनार का?_चीखली ते अमडापुर मार्गावर असलेल्या पेठ येथे आन्वी फाटा ते बुलढाणा फाटा दरम्यान हाईवे वरील मार्ग वर पॉल उभे करून लाईट लावण्यात आले आहेत , परंतु उजेड कधी पडनार , उंद्री टोननाका मधे येत असलेले पेठ गाव रोड च्या पथदीव्यांकडे नियोजन विभाग व प्रशासन वर्ग या कड़े लक्ष नाही, काही दीवसांपुर्वी ग्रामपंचायत पेठ तर्फे वरिष्ठ अधीकारिंना या बद्दल निवेदन दील्या गेले होते, व या पथदीव्यांची जिम्मेदारी ज्यागावाच्या शिवारात हे पथदीवे येतात त्या गावावर सोपवली परंतू, ग्राम पंचायत पेठ ही जिम्मेदारी घ्यायला तयार नाही, तर मग या पथदीव्याचे करायचे काय , फक्त खांब उभे करून गावकर्यांना दीलासा देणे यात काय तथ्य आहे, एक वेळेस ट्रायल घेऊन नंतर कधीच त्या खांबावर लाईट लागले नाही, या ठीकाणी आता पर्यंत ४ अपघात झालेत व अद्याप या चार पैकी एकही वाचलेला नाही, जितके अपघात झालेत सर्वांना मृत समोर जावे लागले,हा हाईवे लाईट चा प्रश्न शासन सोडलेल का?, पेठ गावात मेन रोड उजेडमय होईल का ?, दोन वर्ष तर झाली , या वर्षी लाईट चालू होईल का?, असे अनेक प्रश्र गावकर्यांना पडले, तरी मा. प्रादेशिक परिवहन अधिकारी व मा‌. जिल्हाधिकारी बुलढाणा पथदिव्यांचा हा प्रश्न लवकरात लवकर मोडीत काढावा.

0 9 4 7 4 3
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *