महावितरण कंपनी चा भोंगळ कार

Khozmaster
1 Min Read

प्रतिनीधी रवि मगर 33 केव्ही चे विद्युत प्रवाह वाहनारे डीपी चे दार नेहमी उघडेच महावितरन चे दुरलक्ष पेठ – चिखली तालुका मधे पेठ गावात महावितरण कंपनी ने अतीशय भोंगळ पद्धतीचे काम चालवले आहे, पेठ येथे ग्रामपंचायत जवळ जिल्हा परिषद प्राथमीक शाळे जवळ असलेली डीपी चे दार निव्वळ उघडे असते व डीपी मधील संपुर्ण वायरींग मोकळी आहे, या मुळे ईयत्ता पहीली ते चौथी पर्यंत च्या विद्यार्थ्यांना जिवाची बाजी लाऊन शाळेत जाव लागतं , त्याच बरोबर आंगनवाड़ी मधे जानारे मुलं सुद्धा त्याच दीशेने जातात, अश्यामुळे जर एखाद्या मुलाला विजेचा शॉक लागला तर यांचा कोण असेल , कीत्येक महीन्या पासून या डीपी चे दरवाजे उघडे आहे , पण या कड़े विद्युत मंडळाचे कोणतेच अधीकारी लक्ष देत नाही,

0 9 4 7 4 6
Users Today : 35
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *