चिखली: 12 सप्टेंबर 2022
गेल्या अनेक वर्षापासुन छत्रपती शिवराय क्रिडा प्रतिष्ठाणच्या माध्यमातुन बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांच्या कल्पकतेतुन गणेष उत्सव काळात गणेष मंडळांना विविध पुरस्काराने सन्मानीत करून प्रोत्साहीत करण्यात येते. यावर्षी चिखलीतील आदर्ष शाळा सार्वजनीक गणेष उत्सव मिरवणुकीत प्राथमीक व माध्यमीक शाळेतील मुलांनी सादर केलेल्या विविध देखाव्यांचे परिक्षण करण्यात आले. या विसर्जन मिरवणुकीतील पुरस्काराचे विजेता व मानकरी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा प्रतिष्ठाणच्या वतीने दोन गटात प्रथम,व्दितीय,तृतिय नगदी स्वरूपात पुरस्कार देवुन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला षिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण दादा शेटे, सचिव प्रेमराजसेठ भाला, भाउसाहेब लाहोटी, प्राचार्य शेळके सर, संतोष खबुतरे, मदन देषमुख यांच्यासह प्रतिष्ठाणचे अध्यक्ष साहेबराव पाटील, व इतर मान्यवरांसह विद्यार्थ्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
येथील आदर्ष प्राथमीक व माध्यमीक उच्च महाविद्यालयाच्या विषाल प्रांगणात गणेषोत्सव विसर्जन मिरवणुक देखावा स्पर्धेच्या पुरस्काराचे वितरण आज करण्यात आले. यात प्रामुख्याने छत्रपती षिवराय क्रीडा प्रतिष्ठाणच्या वतीने गठीत करण्यात आलेल्या गणेषोत्सव प्रोत्साहन समितीच्या मामध्यमातुन वर्ग 5 ते 7 व 8 ते 10 या दोन गटांनी सादर केलेल्या सुमारे 41 देखाव्यापैकी वर्ग 5 ते 7 गटात सयुक्त प्रत्येकी अनुक्रमे 3 व वर्ग 8 ते 10 या गटात संयुक्त प्रत्येकी अनुकमे 3 अषा एकुण 12 देखाव्यांना प्रथम पुरस्कार 5 हजार रूपये, व्दितीय 3 हजार रूपये, तृतिय 2 हजार रूपये अषा स्वरूपाची बक्षिसे देण्यात आली. यात प्रथम पुरस्कार वर्ग 5 ग एक थेंब पाण्याचा, वर्ग 6 अ झाडे लावा झाडे झगवा, व्दितीय पुरस्कार वर्ग 6 ई रस्ता सुरक्षा मोहिम, वर्ग 7 अ प्लास्टीकचा भस्मासुर, तृतिय पुरस्कार वर्ग 5 क ग्राम स्वच्छता अभियान, वर्ग 7 ई मोबाईलचे दुष्परीणाम. दुस-या गटात वर्ग 10 ड स्मरण बाल क्रांतीकारांचे, वर्ग 9 ब मॉ तुझे सलाम, व्दितीय पुरस्कार वर्ग 8 ई आभार कोरोना योध्दांचे, वर्ग 10 क जनसेवा हिच ईष्वर सेवा, तृतिय पुरस्कार वर्ग 8 क जगाचा पोषिंदा, वर्ग 8 ड राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा या देखाव्यांना पुरस्कार देवून विद्यार्थी व वर्ग षिक्षकांना गौरविण्यात आले. उपरोक्त पुरस्कार शाळेचे माजी विद्यार्थी कॉग्रेसचे युवा नेते सचिन शेटे, याच्यासह समता नागरी सहकारी पतसंस्था, दिपक खरात, कैलास खराडे, पप्पु जागृत, आष्विन जाधव, यांच्या वतीने तथा हस्ते देण्यात आली. तसेच प्राथमीक शाळेतील वर्ग 1 ते 4 च्या देखाव्यांना ऑन दि स्पॉट प्रोत्साहनत्पर प्रत्येकी 500 रूपये रोख स्वरूपराचे बक्षिस माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे तथा माजी उपनगराध्यक्ष कुणालभाउ बोंद्रे यांच्या वतीने देवून चिमुकल्यांचा उत्साह व्दिगुणीत करण्यात आला हे विषेष. छत्रपती षिवराय क्रीडा प्रतिष्ठाणच्या वतीने गठीत प्रोत्साहन समिती तर्फे अध्यक्ष साहेबराव पाटील, शहर कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष अतहारोद्यीन काझी, कुणाल बोंद्रे, सचिव तेजराव डहाके, पत्रकार नितीन गुंजाळकर, प्रदिप पचेरवाल, युवक कॉग्रेस शहर अध्यक्ष पप्पु जागृत, समता पतसंस्थचे अध्यक्ष सदाषिव देषमुख, सचिन शेटे, कैलास खराडे, आष्विन जाधव याच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुरस्कार देवुन सन्मानीत करण्यात आले. यावेळी आदर्ष शाळेचे संचालक मंडळ, प्राचार्य, षिक्षक वृंद व विद्यार्थ्यांची मोठया संख्येने उपस्थीती होती.