विषेश प्रतिनीधी रवि मगर- दीनांक ६ जानेवारी रोजी विद्रोही प्रबोधनकार भीमरथ वाले यांनी पेठ गावाला भेट देऊन , एकदीवशीय व्याखानाच्या माध्यमातून प्रबोधन केले, माननीय सिद्धार्थ साळवे हे कीमान ३५ वर्षा पासून समाज जागृती, जन जागृती करण्याचा संकल्प घेऊन कार्यरत आहे, सिद्धार्थ साळवे यांनी वेगवेगळी पुरस्कार आपल्या नावी केले, व समाजाला प्रबोधन करत आहेत, तरी पेठ येथे सिद्धार्थ साळवे यांनी भेट देऊन, प्रबोधनाच्या माध्यमातुन समाजासाठी काय केले पाहीजे या वर प्रबोधन केले, व समाज कसा जागृत होईल या बद्दल सांगीतले,
Users Today : 35