तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे प्रतिनिधी देऊळगाव राजा मकर संक्रांतीच्या पर्वावर तिळगुळ घ्या गोड गोड बोला सोबतच हळदी कुंकाचा कार्यक्रम संत चोखामेळा जन्मोत्सवानिमित्त चोखामेळा संस्थान वरच महिलांनी साजरा केला संत चोखोबांचे भजने गवळणी मनात आनंद उत्सव साजरा केला यावेळी मेहुना राजा कार्यकर्त्यांना भेटून आल्यानंतर जिल्हा परिषद माध्यमिक शाळेला माझी कॅबिनेट मंत्री आमदार राजेंद्र शिंगणे साहेब यांनी सदिच्छा भेट दिली मुख्याध्यापक साहेबांनी विद्यार्थ्यांसाठी पाण्याच्या फिल्टरची मागणी केली व तत्काळ साहेबांनी ती ग्रामपंचायत निधी मधून तुम्हाला भेटून जाईल असे सांगितले तसेच शाळेला अत्यावश्यक सेवा सुविधा पुरविण्यात येतील असे अभिवचन दिले मुख्याध्यापक शिक्षक तथा कर्मचारी वर्गाच्या वतीने राजेंद्र शिंगणे साहेबांचा पुष्पहार शाल श्रीफळ घालून सत्कार करण्यात आला साहेबांनी मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या
