गजानन माळकर तालुका प्रतिनिधी मंठा, मंठा तालुक्यातील मेसखेडा येथे वर्ष ३८ वे सालाबादा प्रमाणे या वर्षी श्री महंत रामगुरुबाबा यांच्या कृपने ह. भ. प. सेवाधारी पौळ बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने दि 13-01-2023वार शुक्रवार पासून अखंड हरिणाम साप्ताह श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आरंभ.भागवत कथेची वेळ ११ ते ४ , भागवताचार्य : श्री.ह.भ.प गुलाब महाराज बोरीकर यांच्या मधुर वाणीतून व दैनंदिन कार्यक्रम पहाटे ४ ते ६ काकडा भजन, ६ ते ८ नामजप,८ ते ९:३० नगर प्रदक्षणा, स १० ते ११ गाथा भजन, ११ ते ४ भागवत कथा, ४ ते ६ पंगत, ६ ते ७ हरिपाठ व रात्री ९ ते ११ हरी किर्तन व नंतर जागर. व्यवस्थापक भजनी मंडळी व गावकरी मंडळी मेसखेडा यांच्या वतीने पंचक्रोशीतील भाविक भक्तांना कीर्तन,कथा श्रावणाचा लाभ घ्यावा असेआहवान करण्यात येत आहे
Users Today : 22