गजानन माळकर तालुका प्रतिनिधी मंठा,
मंठा : औरंगाबाद ग्रामीण जिल्हा काँग्रेसच्या प्रभारीपदी आमदार राजेश राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानिमित्त मंठा तालुका काँग्रेसच्या वतीने आमदार राठोड यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी शरद बोराडे, पठाण, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश घुले, मोईन कुरेशी, आसाराम चोरमारे आदींची उपस्थिती होती.
Users Today : 22