गजानन माळकरतालुका प्रतिनिधी मंठा,शेगाव -पंढरपूर दिंडी महामार्गांवरील पिंपरीखेडा (ख.)जवळील रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून घाटातील रस्ताच्या कडेला कठडे बसवले नसल्या कारणाने अपघाताचे प्रमाण वाढेल. या रस्त्याच्या कामातील हलगर्जीपणा असल्याचा आरोप नागरिकांनी केला शासनाने यात लक्ष घालून कठड्याचे काम पुंर्ण करावे अशी मागणी वाहनधारक करीत आहे.
Users Today : 22