प्रतिनिधी
मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम सांगवी येथील सरपंच यांनी गेल्या दोन वर्षापासून पदावर विराजमान झाले आहे परंतु त्यांनी परिपूर्ण चार्ज देण्यात आला नाही तसेच त्यांनी त्यांच्या कारकीर्दि पूर्वी 2010 ते 2020 च्या दरम्यान भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केली होती परंतु अद्यापपर्यंत दाखल घेतली नाही अखेर आज 20 जानेवारी 2023 रोजी पंचायत समिती मुर्तीजापुर चे सहाय्यक गट विकास अधिकारी काळे विस्तार अधिकारी विजय कीर्तने सहाय्यक अभियंता बलदेव जटाले रोजगार हमी योजनेचे निखाळे ही चौकशी समिती सांगवी गड ग्रामपंचायत कार्यालयात दाखल झाली सरपंच अर्चना दिलीप खोकले यांनी सांगितले की अखेर त्या तक्रारीवर चौकशी सुरू करण्यात आली आहे
Users Today : 4