पदवीधर बांधवांनी पदवीधर मतदार संघामध्ये मतदार नोंदणी करण्याची अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनाचे अहवान

Khozmaster
3 Min Read

प्रतिनिधी बार्शीटाकळी  सध्या शासना च्या निवडणूक विभागा च्या वतीने अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ मतदार नोंदणी अभियान सुरू असून अकोला अमरावती वाशिम बुलढाणा यवतमाळ वाशीम येथील पदवीधर बांधवांनी आपली नोंद पदवीधर मतदार यादीत करावे असे अहवाहन अकोला जिल्हा अखिल भारतिय उर्दू शिक्षक संघटना च्या वतीने करण्यात आले आहे अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना शाखा अकोला जिल्हाध्यक्ष आणीसोद्दिन कुतबोद्दीन जिल्हा कार्य अध्येक्ष शाहिद इक्बाल खान जिल्हा सचिव राईस अहेमद जिल्हा संघटक शाहिद इक्बाल शेख नसीर यांच्या मार्गदर्शना खाली विश्राम गृह बार्शीटाकळी येथे कोर कमिटीची बैठक संपन्न झाली यामध्ये संघटनाच्या वतीने अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघ मधील जास्त जास्त पदवीधर बांधवांनी पदवीधर मतदार यादी मध्ये आपले नावाची नोंदणी करावी तसेच संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी आपली वैयक्तिक जबाबदारी समजून ऑनलाइन ऑफलाइन पद्धतीने सदर कार्य विविध माध्यमातून पूर्ण करून घ्यावे असे एकमताने निर्णय पारित करण्यात आले या वेळी संघटने चे अकोला जिल्ह्यातील सर्व प्रमुख पद धिकारी यांची उपस्थिती होती या वेळी संघटने चे जिल्हा कार्य अध्येक्ष शाहिद इक्बाल खान यांच्या कळे सदर जबाबदारी सोपविण्यात आली असून यांच्या मार्गदर्शना खाली कुकर मशीन व तंत्र स्नेही शिक्षक इम्रान अली गुलाम अली राहुल्लह खान मो अश्फाक शेख राजू शेख चांद मुजीब बेग मोहम्मद बेग नावेद अंजुम नावेद उल्लाह खान मो शोहेब हे अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघातील पदविधारकांचे कैम्प व्यक्तीक ऑनलाइन इत्यादी पद्धतीने फार्म भरून घेणार आहे तसेच आखली भारतीय उर्दू शिक्षक संघटना च्या वतीने अहवान करण्यात येते की पदविधारकांनी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdSRrmmZryz47-u0nS8gRqjRJRDHHjBVdh0LUb_7AlNlQ0-ZQ/viewform?usp=sf_link या ऑनलाइन लिंक द्वारे आपले नाव मतदार यादी मध्ये समाविष्ट करावे तसेच ऑफ लाईन पद्धतीने आपले नाव समाविष्ट करावयाची असेल तर आमचे संघटना चे पदाधिकारी अनिसोद्दीन कुतबोद्दीन मो 9423075088 शाहिद इक्बाल खान 9766931053 राहुल्लह खान 9423259299 शाहिद इक्बाल शेख नासिर 9552709730 राजू शेख चांद 7972367313 मो अश्फाक 9028681533 इम्रान अली गुलाम अली 9765020904 यांच्या व्हाट्स एप वर आपले आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत व अंतिम वर्षा ची गुण पत्रिकाची झेरॉक्स प्रत व आपले एक फोटो पाठवावे जेने करून आपले नाव पदविधर मतदार यादी मध्ये समाविष्ट होईल यावेळी अखिल भारतीय शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांची प्रमुख्याने उपस्थित होते कोणताही पदवीधर पदवीधर मतदार यादीमध्ये आपलं नाव टाकण्यापासून वंचित राहू नये याकरिता अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनाच्या वतीने सदर कार्य केल्या जात असल्याचे जिल्हा कार्याध्यक्ष शाहिद इक्बाल खान यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले याबाबत बार्शीटाकळी येथे लवकरच कॅम्पचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन इमरान अली गुलाम अली यांनी केले

 

0 8 9 4 8 1
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *