औरंगाबाद ( संभाजीनगर) प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत औरंगाबाद येथे जिल्ह्याची बैठक पार पडली. अनेक नवीन कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. युवा आघाडी औरंगाबाद ही युथ जिल्हा उपाध्यक्ष अतुल निकम , युथ शहर अध्यक्ष अभिषेक सात्रळकर शहर सचिव दीपक ढगे शहर उपाध्यक्ष आकाश भुईगड ऋग्वेद राईकवार किरण महल्कर सुदर्शन बरवाल यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम करेल हा विश्वास आज निर्माण झाला.असे विजयजी राठोड आणि शाम जी माने यांनी सांगितले.यावेळी मराठवाडा बैठकीत मार्गदर्शन मराठवाडा संघटन मंत्री सुग्रीव मुंडे , युथ राज्य उपाध्यक्ष श्री विजय राठोड व मराठवाडा समन्वयक तथा सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष श्री शाम माने यांनी केले.तर आतुल निकम यांनी प्रास्ताविक व ढगे जी यांनी आभार मानले. याप्रसंगी सतिश संचेती,आजबराव मानकर, वैजनाथ राठोड, मजाज खान, रुपालीताई धनेधर , मेघाताई रायकर ,सुनिल भालेराव ,समाधान खरात सह अनेक युवक पदाधिकारी उपस्थित होते.
Users Today : 22