उपविभागीय उमरखेड कार्यलयवर जण आक्रोश मोर्चा

Khozmaster
1 Min Read
उमरखेड तालुक्यातील बंदीभागाचा 21 गावाचा  विकास न झाल्यामुळे गावे तांडे वस्ती वाड्याचा विकास कामापासून या भागातील जास्त शेतीवर जीवन अवलंबून आहे या भागात अनेक समस्या आहेत  शासनाकडून विकासापासून वंचित ठेवले आहे या बंदीभागात मूलभूत सुविधा नसल्याने जीवन जगणे अवघड झाले आहे 24 जानेवारी 2023 रोजी उपविभागीय उमरखेड कार्यलयवर जण आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे मोर्चा महात्मा  गांधी चोक मधून दुपारी 1 वाजता उपविभागीय कार्यलय च्या दिशेने निघेल या करिता बंदीभागाच्या सर्व नागरिकांनी हजारो च्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन लखन जाधव च्या वतीने माझ्या बंदीभागाच्या एकवीस गावातील नागरिकांनी उपस्थित रहावे लखन जाधव
0 9 3 7 7 0
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *