ज्ञानेश्वर सुपेकर
लोणार- अमरावती पदवीधर मतदार संघाचे भाजपा शिंदे गटाचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांच्या प्रचारार्थ लोणार येथील कै.कु दुर्गा बनमेरु विज्ञान महाविद्यालय युवा मोर्चाच्या वतीने भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रभारी आमदार डॉ. संजय कुटे यांच्या अध्यक्षते संपन्न झाली गत वेळी पेक्षा अधिक मतांनी डॉ. रणजीत पाटील निवडून यावे यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची परिकाष्टा करावी असे आव्हान उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आ.डॉ. संजय कुटे यांनी यावेळी केली. सदर बैठकीमध्ये पदवीधर मतदार संघातील मतदार पदवीधर मोठ्या प्रमाणाने या बैठकीला उपस्थित होते आणि त्यांनीही माननीय डॉ. रणजीत पाटील यांनाच मतदान करणार असे सुद्धा आव्हान केले. तसेच निवडणूक तयारीचा आढावाही त्यांनी घेतला यावेळी प्रल्हाद अण्णा लष्कर जिल्हा उपाध्यक्ष, मेहकर तालुका अध्यक्ष अँड. शिव ठाकरे, महाविद्यालय सचिव संतोष बनमेरू, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष, सुंदर संचेती, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शुभम बनमेरू, प्रदीप इगल भाजपा , विजय मापारी जेष्ठ नेते, तालुकाध्यक्ष भगवान सानप शहराध्यक्ष गजानन मापारी, मंदाकिनीताई कंकाळ प्रदेश सदस्य, सुरोशे मामा जिल्हा उपाध्यक्ष किसान मोर्चा, अँड.शिवाजी सानप, ठोकळ महाराज, जयदत्त येउल, जावेद भाई अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष, डॉ. रवींद्र दराडे, विष्णू डोळे, संजय दहातोंडे, देविदास चाटे , गजानन चव्हाण,पंढरी मुंढे, सुनील मुंढे, सचिन फोलाने, डॉ.आबाराव हाडे, राम मापारी,विनोद थोरवे, रवी नागरे, प्रसाद कुलकर्णी,प्रतीक खरात,विशाल फड, बद्रि कांगणे,बद्री दराडे, गणेश तांगडे, गणेश डोळे, प्रवीण फड ,गणेशराव नागरे सर ,अविनाश चाटे,कृष्णा इंगळे, आकाश दांडगे, सुधीर दांडगे, विकास देसाई ,मुकुंद पुरोहित सर ,शंकर खोसरे,अर्जुन रामावत,राहुल चौधरी,वैभव नागरे, नागेश मुळे,अरविंद चव्हाण,सुभाष राठोड,समाधान नरवाडे, गणेश चव्हाण,सुनील राठोड,प्रकाश चव्हाण, विठ्ठल राठोड,राजू इंगळे सर्व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन .शुभम बनमेरू तालुका अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा यांनी मानले.
Users Today : 8