सोयगाव तालुका
प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी रवींद्र तायडे यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी प्रशस्तीपत्र देऊन नुकताच सन्मान केला आहे
रविंद्र तायडे यांनी त्यांच्या पोलीस स्टेशन हद्दीत कोणीतरी अवैध रित्या गांजाची लागवड केलेली असल्याचे त्यांना खब-याकडून माहिती मिळाली होती त्या माहिती नुसार या कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी रविंद्र तायडे यांनी सापळा रचून आपल्या अधिका-यासह धाड टाकली त्यावेळी धाडीत तब्बल 3,15,650 रुपये किमतीचे अवैध गांजाची झाडी जप्त करुन ती लागवड करणाऱ्या इसमास ताब्यात घेऊन
त्याच्या विरुद्ध
सदरचा गौरव सोहळा हा जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात पार पडला
पोलीस अधीक्षक कार्यालय औरंगाबाद येथे सोयगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी रविंद्र तायडे पो. अ./1542 नेमणूक पोलीस स्टेशन सोयगांव उल्लेखनीय कार्य पोलीस अधिकारी व अमलदार यांनी सदर अवैध रित्या गांजाची लागवड करणाऱ्या इसमास ताब्यात घेऊन ३,१५,६५० . तीन लाख पंधरा हजार सहाशे पन्नास / रुपयाचा ६३ किलो १९० ग्रॅम गांजा जप्त केला होता या धाडसी कारवाई मुळे रविंद्र तायडे या कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्याला औरंगाबाद जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक मनिष
कलवानिया यांनी औरंगाबाद कार्यालयात सन्मानपूर्वक प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला व अभिनंदन सुध्दा केले
त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीने औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाचा जनतेमध्ये आदर वाढला आहे. भविष्यात आपण अशीचच उल्लेखनीय कामगिरी करून महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्यास हातभार लावाल अशीही मनिष कलवानिया यांनी अपेक्षा व्यक्त केली.पोलीस कर्मचारी रविंद्र तायडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
Users Today : 13