नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन..

Khozmaster
0 Min Read
प्रतिनिधी 
प्रविण चव्हाण
नंदुरबार -: नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
  यावेळी  उपजिल्हाधिकारी कल्पना निळ-ठुंबे, नायब तहसिलदार राजेंद्र चौधरी, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते.
0 9 3 7 7 7
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *