देशातील मुलींनो पित्याला मान खाली घालावी लागेल असे गैर वर्तन करू नका—देवकीनंदन महाराज

Khozmaster
2 Min Read
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापूर ता२४
देशातील तरुण मुलींची बदलत चाललेली मानसिकता
अत्यंत विदारक आहे , देशातील तरुण मुलींनो आपल्या जन्मदात्या पित्याला तूमच्या गैर वर्तनाने समाजात वावरताना मान खाली घालुन जगण्याची वेळ कदापिही आणू नका, पित्याने तुमच्यासाठी केलेल्या कर्तव्याला जाग्या रहा,व भारतीय सनातन धर्म,संस्कृती व नितीमूल्यांचे पालन करून हिंदू धर्माच्या तत्व नुसार जगा हीच सर्वात मोठी भेट तुमच्या पित्याला द्या असे कळकळीचे आवाहन सोमवार(ता,२३)रोजी वैजापूर येथील श्रीमद भागवत
कथा  कार्यक्रमात श्री देवकीनंदन ठाकूरजी महाराज यांनी चौथ्या दिवसाचे भागवत कथेचे पुष्प गुंफतांना विशाल संख्येने उपस्थित असलेल्या मुली,महिला व पुरुषांना केले,ते पुढे म्हणाले की,भारतीय संस्कृतीत महिलांना मोठे स्थान आहे याचे भान ठेवत उपस्थित मंडळींना विशद केले की”ज्या कुटुंबात महिलांना तुच्छतेची ,अपमानाची व हिनतेची  वागणूक देऊन त्यांच्यावर हात उचलून त्यांच्यावर अन्याय केला जातो त्या घरात लक्ष्मी(धन) थांबत नाही ,ज्या कुटुंबात स्त्रीयांचा सन्मान केला जातो तेथे देवतांची भ्रमंती असून लक्ष्मी(धन)तेथे भरभरून येते व टिकून राहते,भागवत कथेत आज भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म दृश्य रुपात दाखविण्यात आला,या समयी कार्यक्रम स्थळी जमलेल्या पुरुष व महिला,मुलींनी नाचून,नाचून आपला आनंद व्यक्त केला,कथा आरंभी च सूत्र संचलन करताना जेष्ठ समाजसेवक ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत यांनी भारत  सुपुत्र नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती निमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून उपस्थिताना दिनाचे महात्म्य विशद केले,महाराजानी ही नेताजींच्या स्मृतींना अभिवादन केले, भावलाल काका सोमासे व सोमासे परिवाराने य
वृंदावन येथील �
0 9 3 7 7 7
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *