हिंदू गोर बंजारा लबाना नायकडा कुंभासाठी गोदरी कुंभा ठिकाणी संत महंतांचे झाले आगमन या भव्य शोभायात्रेवर केला हेलिकॉप्टर मधून फुलांचा वर्षाव

KHOZ MASTER
6 Min Read

तालुका प्रतिनिधी जामनेर हिंदू गोर बंजारा लबाना नायकडा कुंभासाठी गोदरी कुंभा ठिकाणी संत महंतांचे झाले आगमन या भव्य शोभायात्रेवर केला हेलिकॉप्टर मधून फुलांचा वर्षा दैनिक वैराग्यमूर्ती कुंभावरील संत सेवालाल महाराज नगरातून बीएम बीएम गुरव बोलतो 23 जानेवारीच्या रात्री दहा वाजता महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाण वरून व तेलंगणा येथून मध्य प्रदेश येथून आलेल्या सर्व संत महंतांचे जामठी रवळा जवळा गोदरी तांडा परिसरामध्ये रात्रीच्या मुक्कामाकरिता व फत्तेपुर नगरीमध्ये जैन समाजाच्या जैन भवन मध्ये सर्व साधूंची आजूबाजूंच्या गावांमध्ये ही रात्रभर विसाव्याची थांबायची व्यवस्था करण्यात आलेली होती या सर्वसाधारण संतांनी बंजारा समाजाच्या भाषेतून कीर्तन प्रवचन करून बऱ्याचशा समाजाला एकत्रित होण्याचा व जागृत होण्याचा आवाहन उपदेश केला 24 ला सकाळी सर्व संत म्हणतांनी आंघोळ इस्नान करून देवाचे नमन करून फत्तेपूर येथील श्रीराम मंदिर येथून भव्य दिव्य अशी स्वरूपाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली दोन अश्व असलेला एक भव्य रथ त्या रथामध्ये बंजारा समाजाचे वयोवृद्ध संत श्री बाबू सिंग जी महाराज श्री जितेंद्र महाराज पाल आश्रमाचे चैतन्य स्वामी फैजपूर आश्रमाचे जनार्दन स्वामी तेलंगणा येथून आलेले महान संत अशा सर्व महानुभूतीने अरुण होऊन यांची फत्तेपुर श्रीराम मंदिर ते गोदरी रोडवर असलेल्या जिनिंगच्या दोनशे एकर असलेल्या शेतामध्ये संत सेवालाल नगर मधून फत्तेपूर ते गोदरी कुंभ स्थळी जाण्याकरिता 22 अश्व 11 रथ 11 ट्रॅक्टर व त्या सर्वांच्या समोर परमपूज्य धोंडीराम बाबा परमपूज्य आचार्य चंद्रभान बाबा यांच्या मुर्त्या असलेले वाहन फुलांनी सजवून मुर्त्यांनाही फुलाने सजवून व या शोभायात्रेचे 11 डब्याची ट्रॅक्टरने बनवलेली रेल्वे चा डब्बा हा खूप शोभिवंत बनवलेला असल्यामुळे या मिरवणूक मध्ये आलेल्या महिला वर्गाने पुरुष वर्गाने सर्व छोट्या मुलांचे लक्ष वेधून घेत होता ही 11 डब्याची असलेली रेल्वे गाडी त्यांनी दिव्य मराठीचे जामनेर तालुका प्रतिनिधी श्री सुहास चौधरी यांच्या कल्पनेतून बनवण्यात आल्याचे समजले फत्तेपूर ते गोदरी हे पाच किलोमीटर अंतर पाच बँड नाशिक येथून आलेले वर्ध विनायक ढोल पथक जय मल्हार ढोल पथक यांच्या वाजत गाजत सानिध्यामध्ये सर्व साधुसंतांना परमपूज्य धोंडीराम बाबाच्या 2011 च्या परिसरामधील धोंडीराम बाबा नगर मध्ये ही भव्य शोभायात्रा वाजत गाजत आली या सर्व संत महंतांच्या शोभायात्रेवर ठीक अकरा वाजता डालकीच्या धबधबा येथून हेलिकॉप्टरने उडान घेऊन गोदरी येथील कुंभ स्थळ ते फत्तेपूर येथील संत सेवालाल नगर जय बालाजी नगर परिसरामध्ये व गोदरे येथील धोंडीराम बाबाच्या परिसरामध्ये एक तासभर श्री श्याम चैतन्य जी महाराज व श्री गोदरी कुंभाचे महाव्यवस्थापक सर्वस्व रामेश्वर भाऊ नाईक यांनी फुलांचा वर्षाव केला गोदरी सारख्या दुर्गम भागात होणारा हा कुंभमेळा व त्यावर आकाशातून होणारी हेलिकॉप्टर मधून फुलांचा वर्षा व हा या परिसरामध्ये जसा काही स्वर्ग अवतरल्याचाच आभास निर्माण झाल्याचे सर्वत्र इकडे तिकडे चोहीकडे दिसत होते या कार्यक्रमाला चार जिल्ह्यातून जालना औरंगाबाद बुलढाणा जळगाव बाजूला असलेल्या मध्य प्रदेश येथील बरेचसे भाविक भक्त वीस हजार पुरुष दहा हजार महिला 5000 बालक बालिका आल्याचे कार्यक्रमाला यात्रेचे काय नाशिक पर्याय उज्जैन होणाऱ्या कुंभमेळ्यापेक्षाही जबरदस्त शोभिवंत वातावरण निर्माण झाल्याचे चोहीकडे दिसत होते या कार्यक्रमाला 1000 पोलीस 1000 होमगार्ड 50 पोलीस उपनिरीक्षक वीस पोलीस निरीक्षक तीन ते चार एस डी एम दहा डी वाय एस पी जळगाव जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्रीरामजी यांच्या देखरेखी मध्ये पहूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पोलीस निरीक्षक श्री प्रताप इंगळे साहेब पोलीस निरीक्षक शेंडे फत्तेपुर पोलीस दूरक्षेत्राचे हेड कॉन्स्टेबल शिंपी अनिल सुरवाडे चौधरी दादा त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी या कुंभाकरिता आलेल्या तीस ते चाळीस हजार आबाल वृद्धांना कुठल्याच प्रकारचा त्रास व इजा न होऊ देण्याची काळजी घेऊन सुरक्षणायंत्रणा खूप चांगल्या प्रकारे हाताळली आज गोदरी कुंभ इस्तरी पाच वाजेपर्यंत या सर्व महान संत महंतांच्या सानिध्यामध्ये भक्तीमय वातावरण निर्माण होऊन जणू गोदरी परिसरात स्वर्ग निर्माण झाल्याचे इकडे तिकडे चोहीकडे दिसत होते त्यानंतर गोदरी गाव प्रदर्शना करून मूर्तीची विधिवत पूजा करून उद्या सकाळी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल त्यानंतर तीन वाजता दर्शनाला आलेल्या सर्व कुंभा मधील महिला पुरुषांना आबाल वृद्धांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता हिंदू गोर बंजारा लभाना नाईकडा यांच्या नेमलेल्या 19 जबाबदार समित्या यांनी प्रत्येकाने आपापली जबाबदारी चौक पणे बजावून सहा वाजता कार्यक्रमाची सांगता होऊन जो मुक्कामी राहू शकेल अशा भाविक भक्तांकरिता 25 जानेवारी ते 30 जानेवारी पर्यंत तीस हजार पुरुष दहा हजार महिला लहान बालके बालिका 50000 लोकांची कुंभ इस्तरी जेवणाची खानाची झोपायची राहायची व्यवस्था कुंभ आयोजकाने व्यवस्थितपणे सात नगरे निर्माण करून गोदरीमध्ये धोंडीराम बाबा नगर गुरुदेव नगर जगदंबा माता नगर अशा तीन नगराची निर्मिती करून स्त्रियांची पुरुषांची वेगवेगळी व्यवस्था करण्यात आलेली असून फत्तेपूर येथे संत बाळूमामा नगर संत सेवालाल नगर श्याम की याडी माता नगर परमपूज्य लक्ष्मण बापू लक्ष्मण बापू नगर अशी 2011 मध्ये या चार नगराची निर्मिती येथेही केली असून येथेही सर्व भाविक भक्तांची जेवणाची झोपायची व्यवस्था करण्यात आलेली आहे तरी या कुंभार चा महाराष्ट्रातील सर्व जनतेने लाभ घ्या असे कुंभाचे महाव्यवस्थापक सर्वस्व रामेश्वर भाऊ नाईक यांच्याकडून आव्हान करण्यात आलेले आहे

 

0 9 7 2 2 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *