नांदुरा चांदुर बिस्वा येथे कृषी विभाग महसूल विभागाकडून तुर पिकाचा सर्वे करण्यात आला चांदुर बिस्वा ता.नांदुरा चांदूर बिस्वा महसूल मंडळामध्ये तुर पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे तुर पिकाचे नुकसान 70 % झाले आहे तुर पिकाचे सर्वे करण्याकरिता अंबिका फाउंडेशन अध्यक्ष अभय संतोषराव पाटील यांनी तहसीलदार साहेब यांना निवेदन दिले होते व शेतकऱ्यांनी अर्ज कृषी विभाग व महसूल विभागाकडे केले होते निवेदन व अर्जाची दखल घेऊन चांदूर बिस्वा येथे तुर पिकाचा सर्वे दिनांक 24- 1- 2023 रोजी महसूल विभाग व कृषी विभागाने तूर पिकाचा सर्वे करण्यात आला यावेळी तलाठी उके साहेब, कृषीसेवक अमोल भिडे साहेब, यांनी सर्वे केला यावेळी अभय संतोषराव पाटील व शेतकरी उपस्थित होते
Users Today : 15