जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा दाळबी च्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी संतोष गवई अकोला
अकोला जिल्ह्यातील दाळंबी गावातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मध्ये प्राचार्या छाया देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये सर्वप्रथम‌‌ डॉ बाबासाहेब आंबे महडकर व महात्मा गांधी यांचे पूजन ग्राम शिक्षण समितीचे अध्यक्ष राजेंद्र वरोकार यांनी केले  त्यानंतर पाचार्य सौ सौ छाया देशमुख यांनी ध्वजारोहणाचे कार्यक्रम केले त्यानंतर विद्यार्थ्यांना 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त माहिती दिली  दाळबी हे गाव कमी लोकसंख्येचे असून सुद्धा या गावात जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा मध्ये  ७४  प्रजासत्ताक दिनानिमित्त अवचित साधून लहान विद्यार्थ्यांनी ‌ देशभक्ती गीत संगीत डान्स खेळाचा सांस्कृतिक कार्यक्रम वेगवेगळे कार्यक्रम मोठ्या उत्साहाने  यशस्वी झाले या कार्यक्रम मध्ये सर्व शिक्षक गण गावञे सर  तळोकार मॅडम बायस्कर मॅडम आडे मॅडम सावळे मॅडम यांनी सहकार्य केलं गावातील  पत्रकार छाया सनीसे‌‌ माजी सरपंच बयाबाई मांडोकार  समाजसेवक जाबीर भाई उमाकांत भोरे गावातील बरेचसे नागरिक कार्यक्रमांमध्ये हजर होते
प्राचार्य आणि शिक्षक गण यांनी एक महिन्यापासून विद्यार्थ्यांना तालीम देऊन संस्कृतिक कार्यक्रम यशस्वी केले सूत्रसंचालन समिधा अल्करी मॅडम यांनी केले तर
आभार प्रदर्शन माजी सरपंच बयाबाई मांडोकार यांनी प्राचार्य छाया देशमुख व शिक्षक गण यांचे आभार व्यक्त केले  कार्यक्रम संपल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना पाचार्य छाया देशमुख‌ यांच्याकडून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले
0 9 3 7 8 0
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *