प्रतिनिधी स्वप्निल गणगणे, मुर्तीजापुर – येथील जुनी वस्ती काळा गोटा येथे बजरंगी फाउंडेशन च्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या तैल चीत्राचे पुष्पहार पूजन श्री विनायक गुल्हाने श्री द्वारकाप्रसाद दुबे नंदकिशोर उठाळे सुबोध बंग तस्लिम खा धीरज मोकाशे यांच्या हस्ते करण्यात आले तरी सौ स्मिता किरण महामुनी यांनी सुभाष चंद्र बोस यांच्या जीवनाविषयी उलगडा करून देशस्वतंत्र्यात यांची मुख्य भूमिका होती यांनी ब्रिटिश राजवट म्हणून पाडण्याकरिता सर्वात पहिली सेना तयार करून देशस्वतंत्र्यात मुख्य योगदान दिले आहे
तरी या कार्यक्रमाचे पार पाडण्यास
गौरव उटाळे, स्वप्निल भाऊ गणगणे गणेश साबळे ,निलेश जाधव , रामा गल्हणें,निखिल अवघड, अक्षय गडवाले, राजू लोणारे, गौरव उटाळे, दर्शन कोचर, सोहम खाडे, मंगेश गूल्हणें ,अविनाश महल्ले, मयूर बोरगावकर , रुपेश लोणाने, विपुल गुल्हाने, विजय पातूर्डे, मयूर पातूर्डे, विकी काकड, विशाल गुल्हाने, मनोज लोणारे ,अमोल शिळे, छोटू महामुने, सुमित गुल्हाने ,अतुल गुल्हाने ,रवी बरे, शंतनू ठाकूर,सुरज आंबडेकर,सौरभ बाळापूरे, सुमित यादव, सुरज अग्रवाल, गोलू नगरे , प्रवीण गुमोणे, शिवाजी कवठकर, निलेश मोडक ,मंगेश गुल्हाने, अजय गिरी ,सचिन गुल्हाने, नितीन शिळे, हिरा दुबे, अक्षय गुल्हाने ,अजय भोसले ,शुभम भोसले, अंकुश इंगळे, रोहित डाहे ,प्रफुल डाहे ,सागर हजारे, सुमित हजारे ,अक्षय होटे, सविनय गुल्हाने ,अमोल गावंडे, महादेव लकडे अंकुश गुल्हाने ,दिनेश गुल्हाने, कृष्णां बडोदे , गुड्डू पतूर्डे,,आकाश गवारे, मिलींद देवगिरकर, दीपक डहाळे,प्रभू पाचडे,राजू बद्रिया, स्वप्निल चौधरी,पवन उगळे, ऋतिक पतालाबंसी , मंगेश खंडारे, बजरंगी मित्र परिवार.. इत्यादीचे सहकार्य आहे
Users Today : 18