प्रतिनिधी/ सुरज आबाचने
उमरगा- दिंनांक 26 जानेवारी 2023 रोजी निवासी मुक बधिर विद्यालय उमरगा या शाळेत मुकबधिर मुलांना फळाचे वाटप आखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे जिल्हाअध्यक्ष मा. श्री पंडित जळकोटे ‘” महाराष्ट राज्य दिव्यांगसंघटनेचे कार्याध्यक्ष श्री ईसाक भाई शेख सदस्य श्री मधुकर माने सर शाळेचे मुख्याध्यापक श्री भगवान वाघमारे सर यांचे हस्ते फळांचे वाटप करण्यात आले यावेळी विशेष शिक्षिका श्रीमती भावना नान्नजकर जगदिश सुरवसे प्रदिप लिंबाळे एम जी गायकवाड गणपत पाटिल कला शिक्षक श्री ज्ञानोबा गुडिले कालिदास लोकरे वाचा उपचार तज्ञ श्री सचिन जगदाळे वसतिग्रह अधिक्षक श्री विलास आसोले कनिष्ट लिपीक श्री वैजनाथ मोरे राखणदार श्री उध्दव वाघमारे लक्ष्मण केंद्रे पहारेकरी श्रीहरिदास शिंदे सफाईगार श्री विलास थोरात शिपाई श्रीमती ललिता सागुरे सह स्वपाकी श्रीमती शांताबाई सुरवसे कांता पोतवळे मिना मोरे दयानंद गुडिले लाल बहादुर शास्ञी छात्रालयाचे अधिक्षक श्री श्यामराव आमले तुळजा भवानी वसतीग्रहाच्या अधिक्षक श्रीमती वैशाली सुरवसे अंकुश कलवले कौशल्यबाई कलवले सुधाकर कलवले मुद्रिका वाघमारे ह्या उपस्थित होत्या
Users Today : 18