औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
औरंगाबाद कुषी खत औषधी कपन्या महाराष्ट्रभर बोगस असुन त्या औरंगाबाद जिल्ह्यासह ईतर जिल्ह्यात सुरु आहेत त्या मध्ये निबोळी पासुन बनविनारे खत जैविक खत पी डी एम पॉटॅश असे खत वेगवेगळ्या पॅकीगमध्ये भरु कुठल्याही लॅब मध्ये चेक न करता विक्री केले जाते व गुणनियत्रक विभागाने प्रत्येक दुकानदाराला भेंट देणे आवश्यक आहे प्रत्येक दुकानात किती ख़त शिल्लक आहे याचा बोर्ड लावणे आवश्यक असते पण असे होताना दिसुन येत नहीं कायदेप्रमाणे लिकीग बंद असताना दुकानदाराकडुन शेतकर्याच्या माथी मारले जाते अमुक खते घेतले तरच तमुक खते घ्या म्हणुन जबरदस्ती केली जाते लिकीड आणि बोगस खते वेगवेगळी मात्रा टाकुन चढ्या दराने विक्री केली जाते अवैध खत कपन्याचा सुळसुळाट झाला आहे गावचा कुषी सहाय्यका पासुन ते कुषी मंत्री पर्यत दारुचे हप्ते गोळा केल्यासारखे बोगस खत आणि कपन्या आणि खत दुकानदाराकडुन साखळी पध्दतीने पैसे जमा केले जातात म्हणुन निषेधार्थ दिनांक 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी जनशक्ती शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सभाजीनगर जिल्हा कुषी कार्यालय पेटुन आंदोलन करणार होते प्ररतु प्रजासत्ताक दिन हां देशा साठी महत्वाचा दिवस आसल्या मुळे जिल्ह्यात कायदा सुव्यस्था शातता भंग होऊं नाही व पोलिस प्रशासनाचा मान ठेऊन आंदोलन तात्पुरत स्थगिती करण्यात आले आहे परंतु येत्या काळात कुषी मत्र्यानी व कुषी आयुक्ततानी बोगस कपन्याच्या विरोधात कारवाई न केल्यास जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मां अतुल भाऊ खुपसे पाटिल यांच्या आदेशानुसार पदाधिकारी लवकरच आंदोलनाची दिशा ठरुन कुषी मत्र्याच्या व कुषी आयुक्तताच्या विरोधात अक्रमक भुमिका घेऊन अनोखे आंदोलन महाराष्ट्र भर करतील याची नोद शासनानी घ्यावी आज दिनांक 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीं जिल्हा कुषी कार्यालय पेठविण्याचे आंदोलन तात्पुरत स्थगिती करण्यात येत आहे अनिल शेळके पाटिल जनशक्ती शेतकरी संघटना जिल्हा प्रमुख सभाजीनगर
Users Today : 18