अनेक लागवड केलेले वृक्ष पाण्या अभावी लागले सुकु विभागाचा कानाडोळा सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव सामाजिक वणीकरण विभागाचे कर्मचारी याकडे डोकावून सुद्धा बघत नसल्यामुळे लागवड केलेले वृक्ष पाण्याची सुवीधा उपलब्ध नसल्यामुळे उभी सुकु लाकलेले आहे एकीकडे शासन म्हणतं झाडे लावा झाडे जगवा आणि झाडे जगविण्यासाठी शासन कोठ्यवधी रुपये खर्च करत आहे मात्र दुसरीकडे सामाजिक वणीकरण विभागाच्या कर्मचा-यांचा मनमाणी कारभार सुरुच आहे सामाजिक वणीकरण विभागाचे कर्मचारी नेमके राहतात तरी कुठं ..या सुकत चाललेल्या रोपांना कोण पाणी घालणार सामाजिक वणीकरण विभागाला कधी जाग येनार या छोट्या छोट्या रोपट्यांना दिखाव्यासाठी फक्त पाण्याच्या बिसलेरी बाॕटल कापुन लावलेल्या आहे मात्र पाण्याची कोनतीही सुविधा नाही या बेजबाबदार कर्मचा-यांना कुनाचाच धाक उरलेला दिसुन येत नाही अनेक रोपांना वेळेवरती पाणी मिळालेले नसल्यामुळे ते रोपटे जागेवरती पाण्या अभावी सुकुन गेले आणि त्या खड्ड्यांमधे शिल्लक राहिल्यात त्या कापलेल्या बिसलेरी बाॕटल अनेक झाडे रोपटे पाण्याअभावी जळुन गायब झालेले दिसुन येत आहे या मनमाणी करना-या काम चुकारु कर्मचारी अधीकारी यांना कुनाचाच धाक उरलेला दिसत नाही या गंभीर प्रकाराकडे वरिष्ठ अधीकारी आणी शासन कधी लक्ष देनार हा मात्र मोठा चिंतेचा विषय सोयगाव तालुका व सावळदबारा परिसरात ठरत आहे.
Users Today : 18