प्रतिनिधी मूर्तिजापूर तालुक्यातील सोनेरी जवळ असलेल्या खैर उम्मद दवाखान्यासमोर राष्ट्रीय महामार्गावर दुपारी 12 .15 दरम्यान दोन ट्रक मध्ये जोरदार धडक झाल्याने शहर पोलीस व ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली शहर पोलिसांनी आज एक फेब्रुवारी रोजी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील सोनोरी गावाजवळ असलेल्या खरे उम्मद दवाखान्यासमोर दुपारी 12.15 दरम्यान भर धाव वेगातील ट्रक क्रमांक एम एच 30 डी 5146 अकोला कळून ओरिसा कडे जात असलेल्या चालकांच्या निष्काळजीमुळे समोरून येत असलेला जी जे 36 वी 3625 ट्रकला जोरदार धडक दिल्याने ट्रकचे मोठे प्रमाणात नुकसान झाले कोणतेही जीव हानी झाली नाही अपघात झाल्यानंतर आयशर ट्रक चालक घटनास्थळावरून प्रसार झाला याबाबतची तक्रार ट्रक चालक नरेंद्र कुमार जीवन राम भाट वय 26 राहणार राजस्थान यांनी पोलिसांनी दिल्या त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पीएसआय दीपक पुंडगे व पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर राणे करत आहे
Users Today : 54