प्रतिनिधि (नाशिक ) शाहाजी बापू पाटील सांगोला (राजदूत) ब्रेड अॅबेसिटर वैदकिय साह्यता निधी 144 तपासणी मोफत मुख्यमंत्री वैदकिय साह्यता ब्रेड अॅबेसिटर शाहाजी बापू पाटील यांनी पत्र देऊन श्री राम राऊत मा.श्री मंगेशजी चिवटे मुख्यमंत्री विषेश कार्यकारी आधिकारी मुंबई मंत्रालय नाशिक वडाळागाव वैद्यकिय सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे 108 हाॅसपीटल आहेत त्या मधून गोर गरिब ना फायदा होईल जेने करूण जनता माय बाप साठी पुर्ण महाराष्ट्र मध्ये मोफत हि सेवा ऊपलब्ध आहे तरी या मध्ये खूप काम ईश्वरी सेवा आहे पुर्ण महाराष्ट्र तील लवकरच नियुक्ती करण्यात येणार आहे राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मा. खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब यांचे सूचनेनुसार वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, वडाळा गाव जि.नाशिक वैद्यकीय सहाय्यक आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या समन्वयक या पदासाठी आपली निवड करण्यात येत आहे.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आपण गोर-गरीब, गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांत (१०%+१०%) राखीव खाटा उपलब्ध करुन देणे, निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांवर पुर्णतः मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भातील मदत तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत नांदणी असलेल्या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया मोफत करणं सदर्भात योग्य मार्गदर्शनासाठी सदैव तत्पर रहावे.
गंभीर महागड्या शस्त्रक्रिया करावयाच्या असलेल्या गोरगरीब गरजू रुग्णांना भरीव प्रमाणात अर्थ सहाय्य व्हावे याकरीता पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी श्री. सिध्दिविनायक ट्रस्ट, टाटा ट्रस्ट यांसारख्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी थेट शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, कोपरी, ठाणे येथील मुख्य कार्यालयास संपर्क साधावा.
Users Today : 17