प्रतिनिधी बार्शीटाकळी
खालिद बिन वालिद शिक्षण व कल्याणकारी संस्था द्वारा संचालित अल्फला उर्दू प्राथमिक शाळा येथे शनिवारी वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक प्रवीण कुंटे पाटील हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून सलिल देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे कार्यकारी अध्यक्ष जावेद हबीबी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक विभागाच्या अकोला जिल्हा अध्यक्ष डॉ प्राध्यापक बिस्मिल्ला खान हे होते या वेळी विद्यार्थयानी विविध देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले अल्फाला उर्दू प्राथमिक शाळा नेहमी आपल्या विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक कार्यामुळे चर्चेत राहते दरवर्षी विद्यार्थ्यांमध्ये नवीन कलाकृती निर्माण व्हावी याकरिता शाळेत विविध उपक्रम राबविले जातात यावेळी संस्था चे उपाध्यक्ष शाहिद इकबाल खान यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्या जातात शाळेचे स्नेहसंमेलन मध्ये मान्यवरांची उपस्थितीमध्ये लहान लहान विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कलाकृतीचे सादरीकरण केले. सदर कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पालक व परिसरातील नागरिक कांची उपस्थिती होती यावेळी मार्गदर्शन करताना सलिल देशमुख व जावेद हबीब यांनी उपस्थित त्यांना शिक्षणाचे महत्त्व बाबत मार्गदर्शन केले या वेळी मोठ्या संख्यात विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमाचे सादरीकरण केले या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष यांनी परिसरातील शिक्षणाचे व विद्यार्थ्यांची समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक गुलाम फारूक गुलाम दस्तगीर शब्बीर अहमद शेख मन्ना अब्दुल रशीद अब्दुल रशीद सखा उल्लाह खान समीउल्लाह खान यांनी आथिक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाहीद इकबाल खान यांनी केले यावेळी ताहेर अली खान जावेद खान गोहर अली खान ताहेर खान मुन्ना जागीरदार जमील जागीरदार नासिरुद्दीन अयानुद्दीन इमरानुद्दीन वकारखान शेख इमरान भोला इनामदार तस्लीम मो आबिद खान अस्मत खान आलावोद्दीन सेठ अनीस भाई महताब खान रियाजोद्दीन जागीरदार अकिलिम जागीरदार किशोर राठौड़ वसीम खान मुजीब बेग बाबा खान आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अल्फला उर्दू प्राथमिक शाळा येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन् राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेत्यांची उपस्थिती
0
9
4
7
0
4
Users Today : 54
Leave a comment