बुलढाणा-शासकिय जमिनीचे भाडेपट्टे : जिल्ह्यातील जेवढ्या फासणारची लोकांनीशासकीय ई-क्लास वन खात्याच्या जमिनीवर
अतिक्रमण केलेले आहे. अशा सर्व अतिक्रमण धारकांना त्वरित जमिनीचे भाडेपट्टे शासनाने करून द्यावे. कारण शासनाने या समाजाची शिकार करणे हा धंदा हिसकावून घेतला तेंव्हा देशातील अनेक राज्यात भिक्षुकी मागण्याकरीता फार मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत होऊन भटकंती सुरू आहे. शिक्षण, स्वतःची प्रगती आणि सामाजिक ओळख होवू शकत नाही. परिणामी हे सर्व कुटूंब कायम विकासापासून वंचित राहत आहे. त्यामुळे गांव, शहर, राज्य आणि देशाला दारिद्र्याची भर पडत आहे. म्हणून त्यांना जमीन आणि राहण्याकरीता जागा दिल्यास त्यांचे सामाजिक अस्तित्व निर्माण होऊन त्यांच्याकडे पुरावा तयार होतो. कुठेतरी त्यांची साधन संपत्ती निर्माण होऊन ते कुठेही भटकंती करणार नाही. त्यांना उदरनिर्वाहाचे साधन निर्माण होईल. अशा प्रकार ची मागणी करण्यासाठी आंदोलन करण्यात
Users Today : 0