नांदुरा प्रतिनिधी (शुभम ढवळे) : आज पासुन सर्व महिलांचे एस टी तिकीट दर 50 टक्क्यांनी कमी झाले त्यामुळे नांदुरा बस स्थानक येथे लाभार्थी प्रवासी महिलांना शिवसेना महिला आघाडी नांदुरा शहराकडुन पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले. आणि पुढील प्रवासास शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सर्व महिलांनी माननिय मुख्यमंत्री यांचे आभार व्यक्त करून कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख सौ. सरिता बावस्कर, महिला आघाडी उपशहर प्रमुख प्रज्ञा तांदळे, भाग्यश्री तांदळे, जया इंगळे, भावना सोनटक्के,विजया गोरे ,रेखा किंगे , संगीता इंगळे,संगीता शिंदे,अनिता राऊत, अनिता हिंगणकर,लक्ष्मी वसाने,मंगला सपकाळ रूपाली घो, दांडगे ताई, कांचन बावस्कर,वंदना सरोदे ,योगीता गव्हाणे, लता उंबरकर, लक्ष्मी घोपे, आणि असंख्य महिला आघाडी शिवसेना उपस्थित होते.
Users Today : 0