सोयगाव येथे जून्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांना पक्षाच्या वतीने दिलीप मचे संपाला पाठिंबा

Khozmaster
1 Min Read

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

सोयगाव –येथील आपल्या सोयगाव तालुक्यातील प्राथमिक शाळेचे शिक्षक, शिक्षीका ताई, शासकीय निमशासकीय कर्मचारी यांना जुनी योजना लागू करण्यात यावी कारण, 2005, पासुन नविन शिक्षक शिक्षीका ताई कर्मचारी नौकरी लागलेल्या कर्मचारी यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार नाही करिता शिक्षक वर्ग म्हणजे गुरूचा दर्जा आहे आणि त्यांनाच पेन्शन योजना लागू नाही, त्याना निवडणुकी, पासुन ते गावातील जनतेची माहिती द्यावी लागते नविन मतदार नोंदणी, असे अनेक छोटे मोठे कामे, त्यानाच करावे लागतात त्यांना जुनी पेन्शन लागू करण्यात आली पाहिजेत तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय,श्री, उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, साहेब यांनी आपणास पाठींबा दिलेला आहे, आमचें मराठवाड्याचे शिवसेना नेते माजी खासदार सन्माननीय चंद्रकांतजी खैरे साहेब यांच्या प्रमुख आदेशानुसार, व, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा जिल्हा प्रमुख सन्माननीय अंबादासजी दानवे साहेब, व सन्माननीय जिल्हा प्रमुख ग्रामिण राजु भाऊ राठोड, सन्माननीय आमदार उदयसिंग राजपूत साहेब यांच्या आदेशानुसार, आज दिनांक १६ मार्च उपोषणाचा तिसरा दिवस असताना आपणास सोयगाव तालुका शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे सोयगाव तालुका प्रमुख,, दिलीप मचे व आमचें तालुक्यातील शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आपणास जाहीर पाठिंबा देत आहे, असे बोलतांना उध्दव बाळासाहेब ठाकरे सोयगाव तालुका प्रमुख दिलीप मचे यांनी बोलताना सांगितले.

 

0 9 3 7 4 2
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *