बुलढाणा,- विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते, कर्तव्यदक्ष कार्यतत्पर आमदार, धर्मवीर श्री. संजुभाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून विकासाची गंगा संपूर्ण मतदारसंघांमध्ये वाहत आहे…!मतदार संघातील आया-बहिणींच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरवण्याचे काम खऱ्या अर्थाने धर्मवीर आमदार संजुभाऊ गायकवाड करत आहे, जल जीवन मिशन योजनेअंतर्गत मोताळा तालुक्यातील तसेच बुलढाणा तालुक्यातील सर्व गावे, शहर हे जलयुक्त होत आहे….!आज दिनांक – १८ मार्च २०२३ रोजी माननीय आमदार श्री. संजुभाऊ गायकवाड यांच्याहस्ते बुलढाणा विधानसभा मतदारसंघांमध्ये २५ कोटी ५० लाख रुपये किमतीच्या विकास कामाचा भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न झाला….!
या कामांमध्ये प्रामुख्याने….! जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मौजे सागवन व मौजे जांभरून ग्रामपंचायत सागवन येथे १८ कोटी रुपये किमतीच्या पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला…!यावेळी सोबत युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, शिवसेना तालुकाप्रमुख धनंजय बारोटे, शिवसेना बुलढाणा शहर प्रमुख गजेंद्र दांदडे, युवासेना शहर प्रमुख श्रीकांत गायकवाड, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख राजेश मुंगळे, भाजपा तालुकाप्रमुख सुनील देशमुख, शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख वर्षाताई तायडे, युवा सेना तालुकाप्रमुख श्रीकांत जाधव, वाहतूक सेना तालुकाप्रमुख कुलदीप गावंडे, श्री अमोल तायडे,श्री माणिकराव सावळे, शिवसेना विभाग प्रमुख निलेश पाटील, श्री संजय तोटे, श्रीकृष्ण धंदर, श्री गजानन मुठ्ठे, शिवकुमार गोडबोले,सागवन सरपंच सौं.आरती सुहास वानेरे, सागवन उपसरपंच देवानंद दांडगे, सुभाष मिसाळ, किशोर होनाळे, गणेश मोरे,सागवन येथील ग्रामपंचायत सदस्य सौ दिपाली गोपाल भाग्यवंत, ऍडव्होकेट दशरथ सिंग राजपूत, सौ सोनाली पुरभे, सौ ज्योती वानेरे, श्री सारंगधर सुरोशे,सौं.लीलाबाई माळी, सौ शिलाबाई आराख, सौ सविताताई वाघलव्हाळे, श्री संजय चव्हाण, श्री सुभाष मिसाळ,संदीप गावंडे, शिवा मुठ्ठे, सुरेश तायडे,रवींद्र राजपूत, गोविंद चिंचोले, गणेश काळे,मोहन कांबळे, बापू देशमुख,संभाजी बावस्कर, पुरुषोत्तम हेलगे,राजेंद्र सावळे, मधुकर बोराडे, विनोद वाघ,श्री राजू पवार,भैय्या मुट्ठे, श्रीकृष्णा शिंदे,विजय गायकवाड किशोर गायकवाड विजय बर्डे,दत्ता मोरे,नितीन राजपूत गोटू शर्मा,सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच जांभरून – सागवन गावातील गावकरी मंडळी उपस्थित होते…!
Users Today : 23