चिखली महिला कॉग्रेसचे ठाणेदारांना निवेदन

KHOZ MASTER
3 Min Read

चिखली/बुलडाणा: 19 मार्च 2023

स्व. तात्यासाहेब बोंद्रे यांच्या संकल्पनेतुन व चिखलीच्या विकासाच्या ध्यासातुन त्यांनी शैक्षणीक, सामाजिक व आर्थीक संस्था उभ्या केल्या आहेत. त्या ठिकाणी सर्व सामान्यांचे पाल्य षिक्षण घेत असुन त्यांनी उभारलेल्या संस्थामुळे अनेकांना त्या ठिकाणी रोजगार मिळत आहे. अषा दिवंगत महान व्यक्तीमत्व असलेल्या स्व. तात्यासाहेब बोंद्रे यांच्या विरोधात सोषल मिडीया वरून आक्षेपार्य लिखान केल्यामुळे असंख्य जनांच्या व आमच्या भावना दुखावल्या आहेत. याप्रकरणी बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे व त्यांच्या सहकार्यांवर राजकीय सुड भावनेतुन वाटमारी व लुटमार सारखे गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ते तात्काळ मागे घेण्यात यावे अषा स्वरूपाचे निवेदन चिखली महिला कॉग्रेसच्या तालुका अध्यक्षा सौ. संगिाताताई गाडेकर यांच्या नेतृत्वात चिखली ठाणेदार यांना महिला कॉग्रेसच्या वतीने दिनांक 18 मार्च रोजी देण्यात आले आहे.चिखलीचे ठाणेदार यांना महिला कॉग्रेेेसच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ऋर्षीतुल्य कर्मयोगी तात्यासोहब बोंद्रे यांचे दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी निधन झाले. त्यांनी चिखलीच्या विकासाचा ध्यास घेवुन ष्षेैक्षणीक, सामाजिक व आर्थीक संस्था उभारल्या आहेत. या ठिकाणी सर्वसामान्य गोरगरीब, शेतकरी, शेत मजुरांचे पाल्य षिक्षण घेत आहेत. तसेच त्यांनी उभारलेल्या संस्था व प्रकल्पाच्या माध्यमातुन अनेकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. अषा महान व्यक्तीमत्वा संदर्भात शाम सदाषिव वाकदकर यांनी सोषल मिडीया (फेसबुक) व्दारे स्व. तात्यासाहेब बोंद्रे व कॉग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुलभाउ बोंद्रे यांच्या विरोधात आक्षेपार्ह लिखान केल्याने आमच्या भावना दुखावल्या आहेत. तर या प्रकरणी शाम वाकदकर यांच्या विरूध्द कारवाई करण्याऐवजी माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे व त्यांच्या सहकार्यांच्या विरूध्द वाटमारी व डकेती सारखे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे अषी मागणी या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

चिखली ठोणदार यांना दिलेल्या निवेदनावर तालुका अध्यक्ष सौ. संगिताताई गाडेकर यांच्यासह सौ. विजयाताई खडसन, श्रीमती प्रमिलाताई जाधव, सौ. विद्याताई देषमाने, सौ. स्नेहल सोळंकी, सौ. शालीनीताई वानखेडे, सौ. उषाताई डुकरे, सौ. शोभा सवडतकर, सौ.अनिताताई घुगे, सौ. नेहा खरात, सौ. अमृता डहाळे, सौ. अनुजा डहाळे, रेणु मोरे, सौ. भारतीताई बोंद्रे, सौ. मंगलताई देषमाने, सौ. रत्ताताई वानखेडे, सौ. जिजाबाई सुरउकर, सौ.पुनम इंगळे, सौ. ज्योती सुनाट, सौ. ज्योती लकडे, सौ. प्रतिभाताई नन्हई, सौ. स्नेहल गाडेकर, सौ. रूपालीताई भराड, यांच्यासह असंख्य महिला कॉग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्ष-या आहेत.

0 9 7 2 2 6
Users Today : 24
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *