बुलढाणा_विधानसभा मतदारसंघातील बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन तसेच मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे पोलीस स्टेशन,बोराखेडी पोलीस स्टेशन – रु १५ कोटी ६९ लाख ४९ हजार ४१०.०० किंमतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न..दिनांक – १९ मार्च 2023 रोजी,बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन, धामणगाव बढे पोलीस स्टेशन, बोरखेडी पोलीस स्टेशन या सर्व कामांचा पायाभरणी सोहळा बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख धर्मवीर श्री. संजुभाऊ गायकवाड यांच्या हस्ते पार पडला…!
यावेळी सोबत जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सारंग आव्हाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम,ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ठाणेदार प्रियंका गोरे,बोराखेडी ठाणेदार श्री बळीराम गिते, धामणगाव बढेठाणेदार श्री भोरकडे साहेब,शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत,उपजिल्हाप्रमुख श्री भोजराज पाटील,शिवसेना तालुकाप्रमुख धनंजय बारोटे,मोताळा तालुका प्रमुख रामदास चौथनकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रवीण निमकर्डे, युवासेना तालुकाप्रमुख विश्वंभर लांजुळकर,शिवसेना शहरप्रमुख गजेंद्र दांदडे, मोताळा शहर प्रमुख सुरेश खर्चे, शिवसेना तालुका कार्याध्यक्ष गणेश पाटील, महिला आघाडी सुनीताताई गायकवाड, युवासेना उपतालुकाप्रमुख विक्की गायकवाड, शिवसेना नेते शरदचंद्र पाटील,मा.नगरसेवक सचिन हिरोळे, तस्लीम कुरेशी,सलीम चुनीवाले, कैलास खर्चे,बुढन जमदार, विजय सुरडकर,अतिक कुरेशी, कैलास झंवर, बाबा कुरेशी,अल्पसंख्याक सेना शहर प्रमुख अतिक जमदार,प्रकाश पांडे, राहुल तेजराव पाटील, स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर वाघ,श्री.जयंत सोनुने,अजय बिल्लारी, सुरेश गर्दे, शिवाजी चहाकर,राहुल तेलंग,किसना भोरे,मुन्ना राजपुत,यांच्यासह असंख्य शिवसेना युवासेना,भाजपा पदाधिकारी तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते..!

Users Today : 23