लोकशाही चा चौथा आधार स्तंभ म्हणजे पत्रकारीता या पत्रकारीता ला योग्य दिशा मिळावी व पत्रकारांनी एकजुटीने काम करण्यासाठी आणि भष्टाचार मुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी लोकशाही मराठी पत्रकार संघ काम करनार , संघाचे संस्थापक अध्यक्ष सचीन बोंबले यांनी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पदी रवि मगर यांची निवड केली व सचीन बोंबले यांच्या विश्वासू असून रवि मगर यांनी पुढील कार्यकारनी गठीत केली , या वेळेस जिल्हा उपाध्यक्ष पदी महाराष्ट्र न्युज चे संपादक ज्ञानेश्वर लाड यांची निवड करण्यात आली , जिल्हा कार्याध्यक्ष पदी राजीव जाधव , जिल्हा कोषाध्यक्ष पदी अजहर शेख , जिल्हा प्रभारी पदी पवन उमलमुगले यांची नियुक्ति करण्यात आली आहे व तालुका स्तरावरील पत्रकाराची लवकरच नियुक्ती करण्यात येणार आहे
लोकशाही मराठी पत्रकार संघ च्या जिल्हा अध्यक्ष पदी रवि मगर तर जिल्हा उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर लाड
0
9
3
7
4
2
Users Today : 23
Leave a comment