नांदुरा प्रतिनिधी (शुभम ढवळे) : (ठाकरे गट)शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांनी समस्त छायाचित्रकार व्यवसायिकांची सोशल मीडियावर बदनामीकारक अपशब्द बोलून वाहक बदनामी केल्याबद्दल नांदुरा तहसील येथे अकोला बुलढाणा जिल्हा फोटोग्राफर असोसिएशन मार्फत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तसेच सदर व्यक्तीवर गुन्हा नोंदवून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी ऑल महाराष्ट्र फोटोग्राफी व अकोला बुलडाणा फोटोग्राफी असोशिेएशन .डिगंबर बापू जाधव.प्रशांत गावंडे.मुरलीधर सोनुने,अनिल पाटील,दीपक जाधव,विजय खंडागळे,सोपान डहाके,खंडारे,योगेश शर्मा,संजय खर्चे,विनोद चोधरी,राहुल तायडे,नरेंद्र नायसे,नितीन देशमुख,कुंदन महाळणकर ,अनुप झालटे, मंगेश वॉघ,उदय उगले,चंदू विटकरे,संदीप भोपळे,अमोल बेलोकार, प्रल्हाद अस्वार, राम सावतकर ,ईश्वर बगाडे,आणि असंख्य ऑल इंडिया फोटोग्राफी अकोला बुलढाणा फोटोग्राफी असोसिएशनचे फोटोग्राफर बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नांदुरा, बुलडाणा वरून शुभम ढवळे खोज मास्टर मीडिया महाराष्ट्र
Users Today : 23